लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

जिल्ह्यात पावसामुळे बळीराजा सुखावला - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात पावसामुळे बळीराजा सुखावला

किमान आठवडा भरासाठी भात पिकाला कोणताही धोका राहणार नसल्याने शेतकऱ्यांची चिंता काही कालावधीसाठी मिटली आहे... ...

सोनसाखली चोराला शोधण्यासाठी नाकाबंदी; अज्ञात चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोनसाखली चोराला शोधण्यासाठी नाकाबंदी; अज्ञात चोरट्यांचे विरोधात गुन्हा दाखल

पादचारी महिलेच्या गळ्यातील सोन्याचा मंगळसुत्र दुचाकीवरून खेचून पलायन करणाऱ्या संशयास्पद चोरट्याचा पोलीसांनी शोध सुरू केला आहे. ...

Raigad: पोयनाडमधून बांग्लादेशी महिलेला अटक - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: पोयनाडमधून बांग्लादेशी महिलेला अटक

Raigad: बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी ही रायगड पोलिसांपुढे डोकेदुखी ठरली आहे. मागली पंधरावर्षांपासून पोयनाड येथे राहणाऱ्या 33 वर्षीय महीलेला रविवारी संध्याकाळी पोयनाड पोलिसांनी अटक केली आहे. ...

अलिबागच्या नागेश्वर मंदिरात नागपंचमी उत्साहात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागच्या नागेश्वर मंदिरात नागपंचमी उत्साहात

नागेश्वर नवसाला पावतो अशी परिसरातील भाविकांची श्रद्धा आहे. दरवर्षी नागपंचमी भरणार्या यात्रेत परिसरातील हजारो भाविक नागेश्वराच्या दर्शनासाठी येत असतात. ...

दादर सागरी पोलिसांमुळे जोहे-तांबडशेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दादर सागरी पोलिसांमुळे जोहे-तांबडशेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

सुखकर प्रवासासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करा - अजित गोळे. ...

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सजला किल्ले रायगड, शिवभक्तांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी सजला किल्ले रायगड, शिवभक्तांच्या स्वागतासाठी प्रशासन सज्ज

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगड सजला आहे. ...

वाहतूक पोलिसाचा प्रमाणिकपणा, हरविलेले पैशाचे पाकीट केले परत - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहतूक पोलिसाचा प्रमाणिकपणा, हरविलेले पैशाचे पाकीट केले परत

अलिबागच्या वाहतूक पोलिसाने दिला प्रामाणिकपणाचा परिचय ...

पोलीस भरती होण्यासाठी ७ लाखाची मागणी करणारा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस भरती होण्यासाठी ७ लाखाची मागणी करणारा पोलिसांच्या जाळ्यात

गुन्हयाचा तपास पोलिस निरीक्षक बावर, रोहा पोलीस ठाणे हे करीत आहेत. ...