लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

महानिरीक्षकांच्या परीक्षेत पोलीस अधीक्षकांना १०० टक्के; महिला अत्याचार गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आत पूर्ण - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महानिरीक्षकांच्या परीक्षेत पोलीस अधीक्षकांना १०० टक्के; महिला अत्याचार गुन्ह्यांचा तपास दोन महिन्याच्या आत पूर्ण

महिलांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास अत्यंत शीघ्र गतीने व सामाजिक – मनोवैज्ञानिक संवेदना बाळगून केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिपक पांडे यांनी अभिनंदन केले आहे. ...

माघी उत्सव भक्तिमय, मंदिरांत भाविकांची मांदियाळी; जिल्ह्यात ५८ ठिकाणी मोठा गणेशोत्सव - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :माघी उत्सव भक्तिमय, मंदिरांत भाविकांची मांदियाळी; जिल्ह्यात ५८ ठिकाणी मोठा गणेशोत्सव

अलिबाग कुलाबा किल्ल्याला विद्युत रोषणाई, रंगबेरंगी पताका, आकर्षक रांगाेळ्या काढून भक्तांचा उत्साह द्विगुणित केल्याचे दिसून आले. ...

वणव्यांमुळे जैवविधता संकटात; मानव निर्मित वणवे रोखण्याचे आव्हान - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वणव्यांमुळे जैवविधता संकटात; मानव निर्मित वणवे रोखण्याचे आव्हान

हौशे, नवशे, गवसे पर्यटक धूम्रपान केल्यावर विडी, सिगारेट बेजबाबदारपणे कुठेही फेकून देतात. रात्री शेकोटी पेटवून थोडा वेळ बसून शेकोटी न विझवता बेजबाबदारपणे तेथून निघून जातात. ...

रायगड पोलिसांना तिसऱ्या डोळ्याची साथ, CCTV मुळे ४२ गुन्हे उघडकीस - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रायगड पोलिसांना तिसऱ्या डोळ्याची साथ, CCTV मुळे ४२ गुन्हे उघडकीस

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेला रायगड जिल्हा झपाट्याने विकसित होत आहे. नवनवीन प्रकल्प येथे येत आहेत. ...

रायगड पोलिस ठरले सर्वोत्कृष्ठ राज्यात पोलिस दल म्हणून अव्वल - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड पोलिस ठरले सर्वोत्कृष्ठ राज्यात पोलिस दल म्हणून अव्वल

पोलिसांच्या कामांचे स्वरुप आमूलाग्र पद्धतीने बदलत असताना प्रशिक्षण व प्रबोधनाच्या माध्यमातून पोलिस दल कार्यप्रणालीत कालानुरुप बदल घडवित असते. ...

पोलिस भरतीत उत्तेजक द्रव्याचे सेवन, रायगड पोलिसांनी केला पर्दाफाश - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पोलिस भरतीत उत्तेजक द्रव्याचे सेवन, रायगड पोलिसांनी केला पर्दाफाश

उत्तेजके नव्हे अंगात प्रामाणिकपणा बाणवून पोलिस व्हा- सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक. ...

रायगडमध्ये आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या अर्थचक्राला गती, १३३ वर्षांची परंपरा टिकून - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या अर्थचक्राला गती, १३३ वर्षांची परंपरा टिकून

आठवडा बाजार संस्कृतीने स्थानिक व्यापाऱ्यांची अर्थचक्र सुधारले असून, दिवसाला लाखो रुपयांची उलढाल या आठवडा बाजारातून होत आहे. ...

डायव्हरच्या ६ जागासाठी ३७७ जणांनी दाखविले मैदानी कौशल्य ! जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :डायव्हरच्या ६ जागासाठी ३७७ जणांनी दाखविले मैदानी कौशल्य ! जिल्हा पोलीस भरतीच्या प्रक्रियेला उत्साहात प्रारंभ

अंगाला झोबणारा गारठा, अपरिचित ठिकाण ,स्पर्धकांची मोठी संख्या, या कशाचीही पवार् न करता मैदान मारायचेच, या उद्देशाने मंगळवारी पहाटे पाचवाजल्यापासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर युवक-युवती पुर्ण तयारीनिशी सज्ज होते. ...