लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांची कोंकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांची कोंकण विभागीय आयुक्तपदी पदोन्नती 

Raigad: रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची कोंकण विभागीय आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदोन्नतीने सदर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

खड्डे चुकवताना एचपी पेट्रोलपंपाजवळ अपघात; एकाचा मृत्यू, एक जण जखमी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खड्डे चुकवताना एचपी पेट्रोलपंपाजवळ अपघात; एकाचा मृत्यू, एक जण जखमी

अलिबाग-कार्लेखिंड मार्गावरील रेवदंडा बायपास येथे ट्रक व मोटार सायकलचा अपघात झाला. ...

सरत्या वर्षात गुन्हेगारीला आळा घालण्यात रायगड पोलिसांना यश - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सरत्या वर्षात गुन्हेगारीला आळा घालण्यात रायगड पोलिसांना यश

रायगड जिल्ह्यात 28 पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी, खुन, सोशल मिडीया, लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक, मारामारी दरोडा सारख्या घटना घटल्या होत्या. ...

रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांना मिळणार झळाली - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांना मिळणार झळाली

रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांच्या विकासकामांसाठी निधी मिळाला आहे.    ...

आंदोलने झाली उदंड, पण प्रश्न कायम! उपोषणाची हत्यारे निकामीच - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आंदोलने झाली उदंड, पण प्रश्न कायम! उपोषणाची हत्यारे निकामीच

गेल्या बारा महिन्यांतील सुमारे ४० टक्के आंदोलनात शिस्त मोडल्याची कारवाई करण्यात आली आहे. ...

सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी; सुरक्षेवर भर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची समुद्रकिनारी गर्दी; सुरक्षेवर भर

अतीउत्साही आणि मद्यपी पर्यटकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. उघड्यावर मद्यपान करण्यावरही पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. ...

Raigad: पालकांनी स्वत:सह आपल्या मुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवा, धनेश्वरी कडू यांचा सल्ला - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: पालकांनी स्वत:सह आपल्या मुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवा, धनेश्वरी कडू यांचा सल्ला

Raigad: आताची युवा पीढी हि मोबाईलच्या व्यसनाधिन होत चाललेली आहे. जीथे पाहव तिथे हि मुल व्हॅट्सअप, फेसबुक, इंन्ट्राग्राम, पब्जी खेळाताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचा आपापसातील संवाद तुटत चालला आहे. ...

618 मतदान केंद्रांवर 2 लाख 97 हजार 370 मतदार बजाविणार मतदानाचा हक्क - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :618 मतदान केंद्रांवर 2 लाख 97 हजार 370 मतदार बजाविणार मतदानाचा हक्क

मतदान केंद्रावर प्रशासनाचे 3 हजार 708 कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. ...