लाईव्ह न्यूज :

default-image

निखिल म्हात्रे

जिल्ह्यात गोंडा खातोय भाव, खरेदीसाठी झुंबड - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात गोंडा खातोय भाव, खरेदीसाठी झुंबड

शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे. ...

नवरात्रौत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात होणार १,२९४ देवींची प्राणप्रतिष्ठा - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवरात्रौत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यात होणार १,२९४ देवींची प्राणप्रतिष्ठा

या देवींच्या प्राणप्रतिष्ठेबरोबरच जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये सार्वजनिकसह खासगी असे २.२९४ घटांची स्थापना करण्यात येणार आहे. ...

ZPFMS प्रणालीत वार्षिक लेखा सादर करण्यात रायगड जिल्हा परिषद राज्यात प्रथम - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ZPFMS प्रणालीत वार्षिक लेखा सादर करण्यात रायगड जिल्हा परिषद राज्यात प्रथम

१४ ऑक्टोबर २०२० अन्वये जिल्हा परिषदेचे वार्षिक लेखे ZPFMS या ऑनलाईन प्रणालीमधून करणे अनिवार्य केले आहे. ...

जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात आदिशक्ती दुर्गामाता मुर्तीवर अखेरचा हात

आता सर्वांनाच वेध लागलेत आठवडाभरांनी साजर्‍या होणार्‍या शारदीय नवरात्रोत्सवाचे. ...

गुडन्यूज! रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गुडन्यूज! रायगड जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली

सरकारी कर्मचार्‍यांना कामाची माहिती देण्यासाठी चांगले ट्रेनर येणार ...

जिल्हा परीषदेच्या शाळा कात टाकणार, संगणीकृत अन् डिजिटल होणार - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा परीषदेच्या शाळा कात टाकणार, संगणीकृत अन् डिजिटल होणार

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक पध्दतीचे शिक्षण घेता यावे, यासाठी संगणक, मोबाईल, लॅपटॉपमार्फत वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या आधारे शैक्षणिक धडे गिरवण्यात येत आहेत. ...

विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर

जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Ganeshotsav 2022 : 22 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती'; धूमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Ganeshotsav 2022 : 22 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती'; धूमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव

Ganeshotsav 2022 : समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे. ...