लाईव्ह न्यूज :

default-image

पंकज पाटील

अनैसर्गिक संबंधांचा हव्यास केला आणि जीवानिशी गेला! - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनैसर्गिक संबंधांचा हव्यास केला आणि जीवानिशी गेला!

अंबरनाथच्या चिखलोली पाड्यात इसमाची गळा चिरून हत्या ...

अंबरनाथ नगरपालिकेच्या २ शाळा झाल्या सेमी इंग्रजी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ नगरपालिकेच्या २ शाळा झाल्या सेमी इंग्रजी

अंबरनाथ नगरपालिकेच्या शहरात १७ शाळा असून यामध्ये मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या शाळांचा समावेश आहे. ...

अंबरनाथ पालिकेची मनसे आणि फेरीवाल्यांसह बैठक; फेरीवाला प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ पालिकेची मनसे आणि फेरीवाल्यांसह बैठक; फेरीवाला प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

अंबरनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरात बसणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मागील ८ दिवसांपासून पालिकेकडून सातत्याने या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. ...

Ambernath: अंबरनाथमध्ये फातिमा शाळेजवळ अपघात, विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेले दोन पालक जखमी - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ambernath: अंबरनाथमध्ये फातिमा शाळेजवळ अपघात, विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आलेले दोन पालक जखमी

Accident In Ambernath: अंबरनाथ पश्चिम भागातील फातिमा शाळेजवळ शाळा सुटण्याच्या वेळेत एका भरधाव कारणे दोन वाहनांना उडवले आहे. या अपघातात आपल्या पाल्यांना घेण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ थांबलेल्या दोन महिला पालक गंभीर जखमी झाले आहेत. ...

अंबरनाथमध्ये लोकल रुळावरून घसरली; कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक ठप्प - Marathi News | | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये लोकल रुळावरून घसरली; कर्जत दिशेकडील रेल्वे वाहतूक ठप्प

सुदैवाने या लोकलमध्ये एकही प्रवासी नसल्याने कोणीही जखमी झाले नाही. ...

अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करा; मृत तरुणाच्या आईची मागणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करा; मृत तरुणाच्या आईची मागणी

अंबरनाथच्या भगतसिंग नगर परिसरात राहणाऱ्या अरमान शेख या तरुणाने अमली पदार्थाच्या व्यसनामुळे आत्महत्या केली. ...

अमली पदार्थ न दिल्याने तरुणाने केली आत्महत्या; अमली पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमली पदार्थ न दिल्याने तरुणाने केली आत्महत्या; अमली पदार्थ विकणाऱ्यावर कारवाई करण्याची आईची मागणी

अंबरनाथ स्टेशन परिसरात असलेल्या भगतसिंग नगरमध्ये उघडपणे अमली पदार्थांची विक्री होत असताना देखील पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. ...

बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी

साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले. ...