लाईव्ह न्यूज :

default-image

राजेश भोस्तेकर

रायगडमध्ये दोन्हीकडे बंडखोरी; नेमका फायदा कुणाला होणार? विद्यमान आमदार वर्चस्व कायम राखणार की मविआ धोबीपछाड देणार? - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये दोन्हीकडे बंडखोरी; नेमका फायदा कुणाला होणार? विद्यमान आमदार वर्चस्व कायम राखणार की मविआ धोबीपछाड देणार?

Maharashtra Assembly Election 2024: रायगड जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांत सत्ताधारी पक्षांचे आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, महाविकास आघाडीने त्यांच्यासमोर आव्हान निर्माण केले आहे. ...

Raigad: शेकापच्या चित्रलेखा पाटील सायकल चालवत पोहचल्या उमेदवारी अर्ज भरायला - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: शेकापच्या चित्रलेखा पाटील सायकल चालवत पोहचल्या उमेदवारी अर्ज भरायला

Maharashtra Assembly Election 2024: अलिबाग विधानसभा मतदार संघातून जनताच मला मतपेटीतून कौल देईल असा विजयाचा आशावाद शेकापच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर व्यक्त केला आहे.  ...

Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले

Raigad Crime News: श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे पुण्याच्या पर्यटकांनी ज्योती सुधाकर धामणस्कर वय 34 वर्ष या महिलेला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे . ...

रायगडमधील सातही आमदार सत्तेत, राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट  - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमधील सातही आमदार सत्तेत, राजकीय परिस्थितीमुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट 

राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे आता सातही आमदार सत्ताधारी पक्षांत आहेत. ...

मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गाचे नित्कृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

इंदापूर ते वडपाले या २६.७ कि.मी. अंतराच्या महामार्गाच्या चौपदीकरण काम निकृष्ट आणि दर्जाहीन केल्याने अपघातात अनेकांचे प्राण गेले. ...

यशश्री शिंदेला अलिबागकरांची श्रद्धांजली, हत्याकांड निषेधार्थ उतरले रस्त्यावर; आरोपींना फाशी देण्याची मागणी - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :यशश्री शिंदेला अलिबागकरांची श्रद्धांजली, हत्याकांड निषेधार्थ उतरले रस्त्यावर; आरोपींना फाशी देण्याची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा ...

शेला, धोतर, फेटा अन् दागिन्यांचा साज घेतो मनाचा ठाव; ‘या’ वैशिष्ट्यांमुळे हवी पेणचीच मूर्ती - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेला, धोतर, फेटा अन् दागिन्यांचा साज घेतो मनाचा ठाव; ‘या’ वैशिष्ट्यांमुळे हवी पेणचीच मूर्ती

पेणचे गणराय हे रेखीव आखणी, आकर्षक रंगरंगोटी, शेला, धोतर, फेटा आणि दागिन्यांच्या सजावटीसाठी प्रसिद्ध आहेत. ...

जे स डब्ल्युच्या जहाजातून अडकलेल्यांना काढण्यास सर्च ऑपरेशन सुरू; कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरने सुरू केले ऑपरेशन - Marathi News | | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जे स डब्ल्युच्या जहाजातून अडकलेल्यांना काढण्यास सर्च ऑपरेशन सुरू; कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरने सुरू केले ऑपरेशन

रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट हवामान विभागाने दिल्याने मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. ...