रुग्णालयाला भेट देण्यासाठी किरण बेदी अधिका-यांसोबत पोहोचल्या होत्या. मात्र तिथे पोहोचल्यानंतर गेटची चावी हरवली असल्याचं अधिका-यांचं लक्षात आलं. खूप शोध घेऊनही चावी सापडत नव्हती. अखेर भिंत चढून जाण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याच शिल्लक नव्हता. ...
'रेल्वे प्रवाशांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं त्याचा मला अभिमान आहे. मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच', असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...
एकेकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असणा-या सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीमधील दुरावा कमी झाला असून पुन्हा एकदा मैत्रीचे वारे वाहू लागले आहेत. स्वत: विनोद कांबलीने हा खुलासा केला आहे. ...
प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नवी मुंबईत घडली आहे. खारघर सेक्टरमध्ये हा अपघात झाला. ...
रिलायन्स जिओ रोज नवनवे प्लान्स आणून मोबाइल युजर्सना आफल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान रिलायन्स जिओ आपल्या युजर्सना झटका देण्याच्या तयारीत आहे ...