लाईव्ह न्यूज :

default-image

श्रीकिशन काळे

sr, sub editor/ reporter in pune office
Read more
वादळी वारा अन् जोरदार पाऊस; पुणे शहरात झाडपडीच्या घटना, जनजीवन विस्कळीत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादळी वारा अन् जोरदार पाऊस; पुणे शहरात झाडपडीच्या घटना, जनजीवन विस्कळीत

वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने शहरात अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या असून जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे ...

फळांचा राजा गणराया चरणी! श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फळांचा राजा गणराया चरणी! श्रीमंत दगडूशेठच्या बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, श्रीवत्समधील मुले, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व भाविकांना देण्यात येणार ...

पुण्यात ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाट; वादळी वाऱ्यासोबतच जोरदार पावसाला सुरुवात - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ढगांचा गडगडाट अन् विजांचा कडकडाट; वादळी वाऱ्यासोबतच जोरदार पावसाला सुरुवात

राज्यात पुढील ३,४ दिवस विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीठ आणि पाऊस पडण्याची शक्यता ...

पुण्यात वादळी वारे अन् पावसाला सुरुवात; राज्यामध्येही तीन - चार दिवस पावसाचा इशारा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वादळी वारे अन् पावसाला सुरुवात; राज्यामध्येही तीन - चार दिवस पावसाचा इशारा

उच्च तापमान आणि हवेतील आर्द्रता यामुळे पावसाचे वातावरण तयार होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे ...

धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण

रात्री अकराच्या सुमारास घडला प्रकार, मतदान प्रक्रियेशी घटनेचा संबंध नसल्याची पोलिसांची माहिती ...

आकाशगंगा कशी तयार होते, ते कळणार! भारतीय खगोलशास्त्रज्ञांना दुर्मिळ रेडिओ उत्सर्जनाचा शोध - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आकाशगंगा कशी तयार होते, ते कळणार! भारतीय खगोलशास्त्रज्ञांना दुर्मिळ रेडिओ उत्सर्जनाचा शोध

२० लाख प्रकाश-वर्षे अंतरात पसरलेला हा रेडिओ स्रोत दीर्घिका किंवा आकाशगंगा समूह (गॅलेक्सी क्लस्टर) एबेल २१०८ (A2108) मध्ये स्थित आहे.... ...

उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण; राज्यात पावसाचा अंदाज - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक हैराण; राज्यात पावसाचा अंदाज

तापमानात वाढ झाल्याने पुण्यात रात्री आणि दिवसाही उष्णता जाणवत आहे ...

BJP च्या चारशेपार नव्हे तीनशेच्या आतच जागा! महाराष्ट्रात समसमान जागा येतील - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :BJP च्या चारशेपार नव्हे तीनशेच्या आतच जागा! महाराष्ट्रात समसमान जागा येतील

पवार म्हणाले, २०१४ आणि २०१९ ला प्रादेशिक पक्षांना मान्यता नव्हती. या निवडणूकीत स्थानिक पातळीवरच्या लीडरशीपला स्वत:ची प्रभाव क्षमता निर्माण केली आहे... ...