लाईव्ह न्यूज :

author-image

Shrimant Mane

Editor, Nagpur Lokmat
Twitter: @ShrimantManey
Read more
लाइट, कॅमेरा, ॲक्शनचा सुपरहिट द एंड? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लाइट, कॅमेरा, ॲक्शनचा सुपरहिट द एंड?

‘सोरा’ हा ‘एआय’चा पुढचा चमत्कार. त्सुनामी बनून तो भारतात येईल तेव्हा आपली लाडकी सिनेइंडस्ट्री पालापाचोळा होऊन उडून जाईल! ...

आता स्मार्टफोनशी माणसाचा मेंदूच बोलेल; आणि माणूस कटाप! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता स्मार्टफोनशी माणसाचा मेंदूच बोलेल; आणि माणूस कटाप!

Neuralink Brain Chip: ‘टेलिपथी’ नावाची चिप थेट मानवी मेंदूला जोडून संगणक किंवा स्मार्टफोनला ‘संदेश’ पाठवण्याची व्यवस्था इलॉन मस्क यांनी केली आहे. पुढे काय होईल? ...

ज्ञान आणि भान: म्हातारपण दूर ढकलण्याचा चमत्कार माणसाला साधेल का? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्ञान आणि भान: म्हातारपण दूर ढकलण्याचा चमत्कार माणसाला साधेल का?

पुढच्याच ठेच लागली की मागच्यांना शहाणे बनविणारा जनुकांमधील संवाद, पेशींच्या घडण्या-बिघडण्याचे संदेश यात म्हातारपण लांबवण्याचे रहस्य सापडू शकते! ...

शक्तिप्रदर्शन नव्हे, काँग्रेससाठी ही संदेशाची सभा! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शक्तिप्रदर्शन नव्हे, काँग्रेससाठी ही संदेशाची सभा!

भाजपची अजस्त्र प्रचार यंत्रणा, प्रोपगंडा मशिनरीपुढे कुणाचीही गय नाही. राजकारणाचे ध्रुवीकरण झालेले असताना काँग्रेसचा ‘नागपूर संदेश’ महत्त्वाचा ठरेल. ...

‘पारा’ चढतो, तसा ‘आवाज’ही वाढतो बरं का..! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘पारा’ चढतो, तसा ‘आवाज’ही वाढतो बरं का..!

उष्ण कटिबंधातील भाषा अधिक नादमधुर, उच्चार ‘चढे’ असतात, तर शीत कटिबंधातले लोक ‘हलक्या’ स्वरात बोलतात, असे का?- नवा अभ्यास! ...

उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या कमावत्या तरुणाईचे आणखी किती बळी?  - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या कमावत्या तरुणाईचे आणखी किती बळी? 

विकासाचे नवे प्रतीक बनलेले महामार्ग आणि अपघाती मृत्यू यांचे प्रमाण अंगावर काटा आणणारे आहे. कमावत्या तरुणाईचे बळी जाणे चिंताजनक आहे. ...

वाचनीय लेख - मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या माणसांचे पुढे काय होते? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या माणसांचे पुढे काय होते?

जीवघेण्या प्रसंगांतून जाताना खोलवर रुतलेली भीती आयुष्यभर पिच्छा पुरवतेच, शिवाय ज्यांना मृत्यू स्पर्श करून गेला, त्यांच्या पुढील पिढ्यांतही हा ‘ताण’ दिसतो! ...

नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नऊपैकी सहा दिवे विझलेत अन् सातवाही फडफडतोय...!

दहा हजार वर्षांत हिमयुग संपल्यानंतर पृथ्वीची तब्येत खालावतच गेली. औद्योगिक क्रांतिपूर्व काळाशी तुलना केली तर पृथ्वीच्या आजारांची परिस्थिती गंभीर आहे. ...