लाईव्ह न्यूज :

default-image

स्नेहा मोरे

Sr Reporter Mumbai
Read more
येथे जा आणि दमा कंट्रोल करा! राज्यातील पहिले फुफ्फुस पुनर्वसन केंद्र - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :येथे जा आणि दमा कंट्रोल करा! राज्यातील पहिले फुफ्फुस पुनर्वसन केंद्र

सध्या मुंबईच्या बिघडलेल्या वातावरणामुळे श्वसन विकार असणाऱ्या रुग्णांना चांगलाच फटका बसला आहे. यासाठी जे जे रुग्णालयात फुफ्फुस पुनर्वसन केंद्र हा उत्तम पर्याय ठरू शकतो.  ...

रखडलेल्या कामांमुळे वाहतूककोंडीत आणखी भर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रखडलेल्या कामांमुळे वाहतूककोंडीत आणखी भर

सामान्यांच्या खिशालाही चाट; इंधन खर्च आणि वेळेचा सहापट अपव्यय ...

आता ‘रुग्ण कल्याण’ नव्हे, तर जन आरोग्य समिती, लोकसहभागाला प्रोत्साहन देणारी समिती कात टाकणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ‘रुग्ण कल्याण’ नव्हे, तर जन आरोग्य समिती, लोकसहभागाला प्रोत्साहन देणारी समिती कात टाकणार

Health: आरोग्यसेवा क्षेत्रात सक्रिय लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक पातळीवर असलेल्या रुग्ण कल्याण समितीची यंत्रणा आता कात टाकणार आहे. ...

आईने दिले आठ वर्षीय मुलाला मूत्रपिंड, मूत्रपिंड दानातून समाजात निर्माण केला नवा आदर्श - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईने दिले आठ वर्षीय मुलाला मूत्रपिंड, मूत्रपिंड दानातून समाजात निर्माण केला नवा आदर्श

Mother: आईने आठवर्षीय मुलाला मूत्रपिंड दान केल्याने त्याला नवे जीवन मिळाले आहे. ...

Health: राज्यातील मधुमेहींच्या संख्येत चिंताजनक वाढ, २०१९ मध्ये उपचाराधीन रुग्ण होते १५ हजार, आता दोन लाखांहून अधिक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Health: राज्यातील मधुमेहींच्या संख्येत चिंताजनक वाढ, २०१९ मध्ये उपचाराधीन रुग्ण होते १५ हजार, आता दोन लाखांहून अधिक

Diabetics : राज्यात कोरोनापूर्व-पश्चात काळात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. या आजारांच्या वाढीला बदलत्या जीवनशैलीसह अन्य कारणे असल्याचे निरीक्षण वैद्यकीयतज्ज्ञांनी नोंदविले आहे. ...

एफडीएची नवी मुंबई महापे येथे कारवाई २७ लाखांहून अधिक किमतींचा अन्न पदार्थांचा साठा जप्त - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एफडीएची नवी मुंबई महापे येथे कारवाई २७ लाखांहून अधिक किमतींचा अन्न पदार्थांचा साठा जप्त

अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चा प्रमुख उद्देश जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा असून त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य नेहमीच कार्यरत आहे व असते. ...

आता अवयव नव्हे, केवळ कर्करोगग्रस्त पेशी काढता येणार! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता अवयव नव्हे, केवळ कर्करोगग्रस्त पेशी काढता येणार!

कर्करुग्णांना अनेकदा उपचारादरम्यान बाधित अवयव काढावा लागतो. यामुळे त्यांना अनेक मानसिक तणावातून जावे लागते. ...

सुमारे तीन लाखांचे  भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाची कारवाई - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुमारे तीन लाखांचे  भेसळयुक्त तूप जप्त; अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाची कारवाई

दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासन बृहन्मुंबई कार्यालयाने अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे. ...