लाईव्ह न्यूज :

default-image

सूर्यकांत वाघमारे

उत्तेजक औषधांच्या बहाण्याने विदेशींना गंडा; गुन्हे शाखेची कारवाई, नेरूळमधील दोन अवैध कॉलसेंटरवर छापा  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उत्तेजक औषधांच्या बहाण्याने विदेशींना गंडा; गुन्हे शाखेची कारवाई, नेरूळमधील दोन अवैध कॉलसेंटरवर छापा 

उत्तेजक औषधे विक्रीच्या बहाण्याने अमेरिका, कॅनडा व इतर देशातील व्यक्तींना गंडा घालणारे दोन कॉलसेंटर पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. ...

Navi Mumbai: वाशीसह ऐरोली टोलनाक्यावर मनसेचा वॉच, वाहन मोजणीसाठी बसवले कॅमेरे  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: वाशीसह ऐरोली टोलनाक्यावर मनसेचा वॉच, वाहन मोजणीसाठी बसवले कॅमेरे 

MNS watch at Toll Plaza: टोल नाक्यांविरोधात आवाज उठवूनही बंद होत नसल्याने, त्याठिकाणावरून नेहमी किती वाहनांची वर्दळ होते हे मोजण्यासाठी मनसेतर्फे वाशी व ऐरोली टोलनाक्यावर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ...

एमआयडीसीतून पाच लाखाचे चरस हस्तगत; एकाला अटक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमआयडीसीतून पाच लाखाचे चरस हस्तगत; एकाला अटक

विक्रीसाठी आणले होते १ किलो ३१८ ग्रॅम चरस  ...

बांधकामाच्या ठिकाणी ५० फुटाचा क्रेन कोसळला; एकजण जखमी, मोठी दुर्घटना टळली  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बांधकामाच्या ठिकाणी ५० फुटाचा क्रेन कोसळला; एकजण जखमी, मोठी दुर्घटना टळली 

कोपर खैरणे सेक्टर १० येथे सागर सोसायटीच्या पुनर्बांधणीचे काम सुरु आहे. मैथिली ग्रुप मार्फत त्याठिकाणी उंच टॉवर उभारला जात आहे. ...

Navi Mumbai: ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, ३२ कोटी ६६ लाखाची रोकड गोठवली - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक, ३२ कोटी ६६ लाखाची रोकड गोठवली

Navi Mumbai: वेगवेगळे नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या दोघांना नवी मुंबई सायबर पोलिसांनी घाटकोपर मधून अटक केली आहे. तांत्रिक तपासात ५८ बँक खाती समोर आली असून त्यामधील ३२ कोटी ६६ लाखांची रोकड पोलिसांनी गोठवली आहे. ...

विदेशात नोकरीच्या बहाण्याने ६२ लाखाची फसवणूक  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विदेशात नोकरीच्या बहाण्याने ६२ लाखाची फसवणूक 

केरळच्या तरुणांना गंडा : फेसबुकवर केली होती नोकरीची जाहिरात  ...

गावंडच्या संपत्तीवर पोलिसांची टाच; २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गावंडच्या संपत्तीवर पोलिसांची टाच; २१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी 

इतरही छुप्या साथीदारांची माहिती उघड होणार आहे.  ...

फरार गावंडच्या आवळल्या मुसक्या, मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली अटक - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फरार गावंडच्या आवळल्या मुसक्या, मध्यवर्ती गुन्हे शाखेने केली अटक

मागील दोन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. ...