लाईव्ह न्यूज :

author-image

वैभव देसाई

as sub-editor and reporter lokmat digital group
Read more
काँग्रेसच्या एका चुकीच्या ट्विटमुळे राहुल गांधी झाले ट्रोल, राजा राममोहन राय यांच्या जन्मतारखेचा घातला घोळ - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या एका चुकीच्या ट्विटमुळे राहुल गांधी झाले ट्रोल, राजा राममोहन राय यांच्या जन्मतारखेचा घातला घोळ

राजा राममोहन राय यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं होतं. काँग्रेसच्या या ट्विटमुळे ट्विटरक-यांनी राहुल गांधींना अक्षरशः धारेवर धरलं आहे. ...

भारतीय सीमा रेषेवर दहशतवाद्यांशी लढणार रोबोट - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सीमा रेषेवर दहशतवाद्यांशी लढणार रोबोट

लष्करानंही एक जालीम उपाय शोधलाय. भारतीय लष्कर दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी नियंत्रण रेषेवर लवकरच रोबोट तैनात करणार आहे. ...

तामिळनाडू तुझा भाजपावर भरोसा हाय काय ? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तामिळनाडू तुझा भाजपावर भरोसा हाय काय ?

तामिळनाडूमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजपाचं 120 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी मोर्चेबांधणीही सुरू केली आहे. ...

प्रशांत महासागराच्या तळाशी बनतोय इटली, फ्रान्स देशांपेक्षाही मोठा कच-याचा पट्टा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :प्रशांत महासागराच्या तळाशी बनतोय इटली, फ्रान्स देशांपेक्षाही मोठा कच-याचा पट्टा

प्रशांत महासागरात अमेरिकेतील टेक्सास या शहराहून मोठ्या आकाराचा प्लॅस्टिकचा पट्टा समुद्राच्या तळाशी तयार होत असल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधकांनी केला आहे ...

मुकेश अंबानी बनले आशियातले दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुकेश अंबानी बनले आशियातले दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

देशातले दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून समोर आले आहेत. ...

डिजिटल व्यवसायात झोहो वन ऑपरेटिंग सिस्टीम घडवणार क्रांती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिजिटल व्यवसायात झोहो वन ऑपरेटिंग सिस्टीम घडवणार क्रांती

झोहो सॉफ्टवेअर कंपनीनं डिजिटल व्यवसायात क्रांती घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. झोहोनं आपली स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. ...

 - Marathi News | | Latest News at Lokmat.com

:

 - Marathi News | | Latest News at Lokmat.com

: