भारतीय विमानांसाठी पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला सांगली: इस्लामपुरात भर बाजारात युवकाचा खून पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी? मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला नवी मुंबई: सहा वर्षाच्या मुलीची हत्या करून आईने केली आत्महत्या, घणसोली येथील घटना. 'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील बॅरिकेड्स हटविले मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद पहलगाम हल्ला: भारताने पाकिस्तान सरकारचे 'एक्स' खाते ब्लॉक केले. ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार? आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी 'माझ्या मुलाला कसं सांगू की त्यांचे वडील आता परत येणार नाहीत' Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
या बैठकीत प्रशासनाने तयार केलेल्या आराखड्याच्या तपासणीसाठी प्रत्येक विभाग स्तरावर समितीची स्थापना केली आहे. ... ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत ६ हजार ८९४ मतदान केंद्रांवर मतदान प्रकिया पार पडणार आहे. ... Eknath Shinde News: तुम्ही कोविड मधल्या खिचडीत, डेडबॉडीच्या बॅगमध्ये, कोविड सेंटरमध्ये, चारा घोटाळ्यात, शेण घोटाळ्यात, कोळशात पैसे खाल्ले त्यामुळे तुम्हाला भ्रष्ट्राचारावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी महा ... सूचनांची अंमलबजावणी करून मार्केट तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश ... नवी मुंबई : ‘स्वत:साठी व समाजासाठी योग’ या संकल्पनेवर आधारित यावर्षीचा दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा होत असताना ... ... महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून राज्यभरात १ ते २६ मार्च २०२४ दरम्यान घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचा निकाल सोमवारी जाहीर झाला. ... यंदा ९६.७८ टक्के मुले, तर ९८.१६ टक्के मुली पास झाल्या आहेत. नवी मुंबईतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे. ... १७ ते १८ मे रोजी पहाटेपर्यंत राबविण्यात आलेल्या या मोहिमेत सायन पनवेल रोड नजीक वाशी गाव येथे आकाराने अवाढव्य असलेले होर्डिंग हटविण्याची कारवाई २ दिवस अहोरात्र काम करून केली असून त्याठिकाणची ४ होर्डिंग निष्कासित केली आहेत ...