लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पिंगळे

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ३५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत ३५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार राज्यातील सर्व महानगरपालिकांना आपापल्या क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांकरिता स्वतंत्र जिल्हयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. ...

राज्य दिवाळखोरीत काढणारे सरकार बरखास्त करा, नाना पटोले यांची मागणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्य दिवाळखोरीत काढणारे सरकार बरखास्त करा, नाना पटोले यांची मागणी

ज्या सरकारमध्ये गरिबांना, शेतकऱ्यांना, तरुणांना न्याय मिळत नसेल तर हे सरकारच बरखास्त करण्याची आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी सांगितले. ...

केंद्राने मत्स्य योजनेसाठी ३८ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला - पुरुषोत्तम रुपाला  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :केंद्राने मत्स्य योजनेसाठी ३८ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला - पुरुषोत्तम रुपाला 

नवी मुंबईतील वाशी येथे शुक्रवारी संपन्न झालेल्या राष्ट्रीय मस्त्य संमेलनात ते बोलत होते.   ...

तळोजा कारागृहातून 'अजगराची' सुटका - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तळोजा कारागृहातून 'अजगराची' सुटका

कारागृहाच्या आतील भागात एक मोठा साप घुसला असल्याची माहिती पुनर्वसू फाउंडेशनचे सर्पमित्र धीरज ताम्हाणे व शेरोण सोनवणे यांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ...

Navi Mumbai: आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीत कामकाज सुरु करा, काँग्रेसची मागणी - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Navi Mumbai: आरटीओ कार्यालयाच्या नवीन इमारतीत कामकाज सुरु करा, काँग्रेसची मागणी

Navi Mumbai: नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून आरटीओ प्रशासनाचे देखील याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केला आहे. ...

नवी मुंबईतील कृत्रिम तलाव बनले स्विमिंग पूल - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील कृत्रिम तलाव बनले स्विमिंग पूल

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा नागरिकांचा आरोप ...

नवी मुंबईत रविवारी आठही विभागांत हजारो विद्यार्थी व नागरिक घेणार स्वच्छतेची शपथ - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत रविवारी आठही विभागांत हजारो विद्यार्थी व नागरिक घेणार स्वच्छतेची शपथ

'इंडियन स्वच्छता लीग' मध्ये मागील वर्षी सर्वाधिक युवक सहभागाबद्दल देशात प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळविणारे शहर म्हणून नामांकित नवी मुंबई शहर यावर्षीही इंडियन स्वच्छता लीग २.० मध्ये सहभागासाठी नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सज्ज ...

महापालिकेच्या ९ शाळांना शासनाची परवानगी, विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा   - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महापालिकेच्या ९ शाळांना शासनाची परवानगी, विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा  

शहरातील कोणत्याही भागातील विद्यार्थ्यां शिक्षणापासून वंचित राही नयेत यासाठी माजी लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून महापालिकेने शहरात विविध ठिकाणी शाळा सुरु केल्या होत्या. ...