लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पिंगळे

नेरुळमधील प्रार्थनास्थळांमध्ये महापालिकेची स्वच्छता मोहीम - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरुळमधील प्रार्थनास्थळांमध्ये महापालिकेची स्वच्छता मोहीम

स्वच्छ तीर्थ मोहिमेंतर्गत प्रार्थनास्थळांच्या स्वच्छतांतर्गत नेरुळ विभागातील सर्व प्रार्थनास्थळांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. यावेळी प्रार्थनास्थळे आणि परिसरात अभियान राबविण्यात आले. ...

कोपरखैरणेत बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोपरखैरणेत बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कोपरखैरणे विभागांतर्गत सेक्टर १८ येथील अहिरे सुमंत सोपान, एसएस ... ...

श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २५ हजार किलो लाडूचा प्रसाद - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २५ हजार किलो लाडूचा प्रसाद

प्रसादाचे लाडू ठाण्यातील साईनाथ सेवा समिती, वर्तकनगरच्या सभागृहात बनविण्यात येत आहेत. ...

नवी मुंबईत भरली रोबोटिक सर्जरी इन थोरॅसिक ऑन्को सर्जरी कार्यशाळा - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भरली रोबोटिक सर्जरी इन थोरॅसिक ऑन्को सर्जरी कार्यशाळा

यावेळी अपोलो रुग्णालयाचे प्रादेशिक सीईओ संतोष मराठे यांनी अपोलो कॅन्सर सेंटर नवी मुंबई येथे आमच्या रुग्णांना उपलब्ध अत्याधुनिक आणि प्रभावी उपचार उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असल्याचे सांगितले.  ...

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात महानगरपालिका करणार भाषेचा जागर; विविध कार्यक्रमांचे आयोजन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात महानगरपालिका करणार भाषेचा जागर; विविध कार्यक्रमांचे आयोजन

नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ...

ऐरोली विधानसभा क्षेत्रात 'नमो चषक  2024' चा  जल्लोषात शुभारंभ; 60 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग  - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ऐरोली विधानसभा क्षेत्रात 'नमो चषक  2024' चा  जल्लोषात शुभारंभ; 60 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग 

कोपरखैरणे येथील रा.फ.नाईक विद्यालयाच्या प्रशस्त पटांगणावर भव्य चित्रकला स्पर्धेने नमो चषकाची सुरुवात झाली. ...

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या साहित्याकरिता पुन्हा डीबीटी प्रणाली; महापालिका प्रशासनाचा निर्णय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या साहित्याकरिता पुन्हा डीबीटी प्रणाली; महापालिका प्रशासनाचा निर्णय

यंदाचा प्रजासत्ताकही गणवेशाविनाच? ...

नवी मुंबईत दररोज ४१ जणांना श्वानांकडून चावा; नऊ महिन्यांत ११ हजार जणांचा समावेश - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत दररोज ४१ जणांना श्वानांकडून चावा; नऊ महिन्यांत ११ हजार जणांचा समावेश

आजारी, तसेच जखमी झालेल्या श्वानांवर श्वान नियंत्रण केंद्रात उपचार केले जातात, तसेच उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना त्यांच्या मूळ जागेवर पुन्हा सोडण्यात येते. ...