शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

2022 Mahindra Bolero: बोलेरोच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; लवकरच येणार Mahindra Bolero चे नवीन मॉडेल, 'हे' फीचर्स मिळणार...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 2:50 PM

2022 Mahindra Bolero: महिंद्रा लवकरच भारतीय बाजारात आपली नवीन Bolero लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

2022 Mahindra Bolero:  भारतातील अग्रगण्य ऑटोमोबाईल कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा (Mahindra & Mahindra) याच महिन्यात लोकप्रिय बोलेरो(SUV 2022 Bolero) चे नवीन मॉडेल लॉन्च करण्याची शक्यता आहे. चाचणीदरम्यान अनेकदा या नवीन SUV ची झलक पाहायला मिळाली आहे. याशिवाय आता या नवीन मॉडेलचे सर्व फीचर्सदेखील समोर आले आहे. काही रिपोर्ट्सनुसार महिंद्रा बोलेरो फेसलिफ्ट (Mahindra Bolero Facelift)मध्ये फक्त कॉस्मॅटिक बदल केले जातील, पण तांत्रिकदृष्ट्या गाडी जैसे थे राहील. बोलेरोचे हे नवीन मॉडेल दोन नवीन रंगांच्या एक्सटीरियरमध्ये येणार आहे.

2022 बोलेरोमध्ये दोन एअरबॅग्सकंपनीने या SUV सोबत नवीन फीचर्स अॅड केले आहेत. यात नवीन डॅशबोर्ड आणि अपहोल्स्ट्री मिळू शकते. याशिवाय अपग्रेडेड कॅबिनसह एबीएस, ईबीडी, पार्किंग सेंसर्स और स्पीड अलर्टसारख्ये फीचर्स असतील. तसेच, महिंद्राने यात दोन एअरबॅग्सदेखील दिले आहेत.

16.7 किमीचे मायलेज2022 महिंद्रा बोलेरोमध्ये 1.5-लीटर डीझेल इंजिन असेल, जो 75 बीएचपी शक्ती आणि 210 एनएम पीक टॉर्क जनरेट करतो. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्स दिले आहे. एआरएआयनुसार एक लिटर डीझेलमध्ये ही 16.7 किमीपर्यंत चालेल. तीन सिलेंडर असल्यामुळे याच्या इंजिनला चांगली पॉवर आणि वेग मिळतो.

नवीन जनरेशन स्कॉर्पियोदेखील तयारमहिंद्रा 2022 बोलेरोसोबत नवीन जनरेशन स्कॉर्पियोवर काम करत आहे. लवकरच हीदेखील भारतीय बाजारात लॉन्च होऊ शकते. ही आधीच्या स्कॉर्पियोपेक्षा पूर्णपणे वेगळी असेल. शिवाय, ही जुन्या गाडीला रिप्लेस करणार नसून, दोन्ही गाड्या सोबतच विकल्या जातील.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहन