शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
2
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
3
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
4
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
5
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
6
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
7
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
8
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
10
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
11
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
12
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
13
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
14
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
15
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
16
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
17
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
18
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
19
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु

कारचे सनरुफ मौजेचे, पण त्यामुळे काय काय होऊ शकते... अपघातातून वाचणे अवघड जाईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2023 4:34 PM

 सनरुफ हे फिचर कारमध्ये लोकांना तसे आकर्षितच करण्यासाठी दिले जातेय. कारण ते मौजेसाठी असते. बाहेरची खुली हवा आत हवी असेल किंवा रात्रीचे तारे पहायचे असतील म्हणून सनरुफ उघडणारे फार कमीच आहेत.

भारतीय बाजारात आजकाल सनरुफच्या कारची मोठी क्रेझ आहे. आता तर टाटाच्या फाईव्ह स्टार पंचलादेखील सनरुफ फिचर येतेय. या सनरुफमधून बाहेर डोकावल्यास पोलीस चलन फाडतात, हे खरे आहे. पण सापडला तर ना... म्हणून आपण लहान मुलांना देखील सनरुफ उघडून बाहेरची हवा खायला देतो. पण हेच सनरुफ काय कार करू शकते... हे माहितीय का?

 सनरुफ हे फिचर कारमध्ये लोकांना तसे आकर्षितच करण्यासाठी दिले जातेय. कारण ते मौजेसाठी असते. बाहेरची खुली हवा आत हवी असेल किंवा रात्रीचे तारे पहायचे असतील म्हणून सनरुफ उघडणारे फार कमीच आहेत. एखाद्या वेळी सनरुफच्या कारचा अपघात झाला तर काय होऊ शकते? 

पहिली गोष्ट म्हणजे सनरुफची कारच ही तशी कठीण असते. तुमची गाडी आदळल्यानंतर दुसऱ्या सीटवर बसलेला व्यक्ती, लहान मुल हे वरती आदळते. ते जर काचेवर आदळले तर त्याचे डोके फुटू शकते. यामुळे जगभरात मृत्यूही झालेले आहेत. 

दुसरी बाब म्हणजे सनरुफ उघडा असेल आणि वळणावर तोल गेला तर कार पलटते. अशावेळी आत बसलेला व्यक्ती, किंवा सनरुफमधून बाहेर डोकावत असलेला व्यक्तीचे डोके थेट रस्त्यावर जाऊन आदळते. अशा अपघातातही मृत्यू झाले आहेत. यामुळे सनरुफ फायद्याचा की तोट्याचा याचा विचार करूनच त्याचा वापर करावा.

सनरुफचा एक फायदाही आहे... अपघात झाला आणि जर तुम्ही कारमध्ये अडकला असाल तर सनरुफ खोलून किंवा फोडून बाहेर देखील पडू शकता. 

सनरुफ किती प्रकारचे असतात....सनरुफ हे सात प्रकारचे असतात. यामध्ये इनबिल्ट सनरूफ, पॉप-अप सनरूफ, स्पॉयलर सनरूफ, पॅनोरामिक सनरूफ, फोल्डिंग/रॅग-टॉप्स, टॉप-माउंट स्लाइडिंग रूफ, सोलर सनरूफ हे प्रकार आहेत. हे सनरुफ त्या त्या कारच्या प्रकारानुसार दिले जातात.

टॅग्स :carकार