शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
2
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
3
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
4
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
6
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
7
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
9
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
10
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
11
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
12
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
13
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
14
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
15
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
16
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
17
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
18
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
19
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
20
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

20 वर्षांनंतर नदीत सापडली बेपत्ता कार, आता लाखोंमध्ये विक्री, लवकरच रस्त्यावर धावताना दिसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 2:12 PM

नवीन ऑनरने ते LSX सॉल्वेजकडून विकत घेतले. 9 मार्च रोजी ते 8,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 लाख रुपयांना विकत घेतले.

नवी दिल्ली : फर्स्ट जनेरेशन Acura NSX ला मार्केटमध्ये चांगली पसंती मिळाली. या कारचे फीचर्स शानदार आहेत. दरम्यान, या कारचा एक फोटो नुकताच फेसबुकवर समोर आला आहे, ज्यामध्ये NSX लोगो दिसत आहे. या कारबद्दल अधिक माहिती याच्या नवीन ऑनरवरून मिळाली आहे. ऑनरने अलीकडे वापरलेले Acura NSX विकत घेतले आणि ते रिस्टोर करत आहे. कारचा नवीन मालक मेरीलँडमधील हेलिक्स ऑटो वर्क्समध्ये आहे. नवीन ऑनरने ते LSX सॉल्वेजकडून विकत घेतले. 9 मार्च रोजी ते 8,500 डॉलर्स म्हणजेच सुमारे 7 लाख रुपयांना विकत घेतले.

दरम्यान, 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात उत्तर कॅरोलिनातील यडकिन नदीत ही कार बेपत्ता झाली होती. 2019 मध्ये हरवलेल्या व्यक्तीच्या तपास प्रकरणात ही कार सापडली होती. LSX सॉल्वेजने फेसबुकवर कारचे फोटो शेअर केली आणि फेसबुकवर बेक्का निकोल जॉन्सनने देखील कारबद्दल फोटो आणि अतिरिक्त माहितीसह कारमध्ये स्वारस्य दाखवले. कारच्या सद्यस्थितीबद्दल सांगायचे तर, या कारची ग्लास गायब आहे. ही कार रिस्टोअर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारचे फोटो स्पष्टपणे दर्शवतात की, NSX चे हे मॉडेल वाळू आणि कचऱ्याने भरलेली आहे. पॅसेंजर साइडचा ए-पीलर वाकलेला आहे. समोरच्या फॅसिआमध्येही गडबड आहे आणि बाहेरील बाजूसही काही पेंट शिल्लक आहे.

डेडिकेटेड ट्रॅक कार म्हणून रिस्टोर केली जाऊ शकतेबेक्कासोबत झालेल्या चर्चेत  Motor1.com ला कारच्या पुनर्विक्री मूल्याबद्दल माहिती देते. स्ट्रीट रेसिंगसाठी कार तयार करणे नक्कीच सोपे असणार नाही. जर ती रस्त्यावर परत आणता आली नाही, तर ती किमान डेडिकेटेड ट्रॅक कार म्हणून रिस्टोर केली जाऊ शकते. 20 वर्षे पाण्याखाली असलेली कार पुन्हा तयार करणे सोपे नाही, परंतु हेलिक्स ऑटो वर्क्सने ही कार रिस्टोर करण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन कार ऑनरने, याच्या हेलिक्स ऑटो वर्क्सचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Automobileवाहनcarकार