शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: संस्थान खालसा! विनोद तावडेंना घेरणारे हितेंद्र, क्षितिज ठाकूर पडले; वसई-विरारमध्ये ‘कमळ’ फुलले!
3
भाजपच्या प्रशांत बंब यांचा विजयाचा चौकार; गंगापूरमधून सलग चौथ्यांदा विजयी...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : शिराळा विधानसभा मतदारसंघात सत्यजित देशमुखांचा विजय; मानसिंगराव नाईकांना किती मत मिळाली?
5
अंधेरी पूर्वेत शिवसेनेच्या मुरजी पटेलांची बाजी, उबाठाच्या ऋतुजा लटकेंचा पराभव 
6
Vikhroli Vidhan Sabha Result 2024: संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांचा निकाल काय?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: अमित ठाकरेंचा दारूण पराभव, बाळा नांदगावकरही हरले; राज ठाकरेंवर उद्धव ठाकरे भारी पडले
8
प्रणिती शिंदेंना मोठा धक्का! त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार पडला; भाजपने बालेकिल्ला फोडला
9
काय झाडी, काय डोंगर... शिंदेंचा ५० आमदारांपैकी एक पडला; शहाजीबापू पाटलांचा पराभव
10
Maharashtra Assembly Election Result 2024: कांदिवली पूर्वेतून भाजपच्या अतुल भातखळकरांची हॅटट्रिक, काँग्रेसच्या कालू बढेलियांचा पराभव
11
ठरलं! 'या' दिवशी राज्यात स्थापन होणार महायुतीचं सरकार; कोण होणार मुख्यमंत्री?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचे काय झाले? इस्लामपूरमध्ये महायुती की मविआ जिंकले
13
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: लोह्यामध्ये मतमोजणी दरम्यान दगडफेक; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "एका राजपुत्रासाठी आम्ही थांबलो तर..."; सुषमा अंधारेंचं विधानसभा निकालाबाबत मोठं विधान
15
चौरंगी लढतीत दीपक केसरकरांची बाजी, मोठ्या मताधिक्यासह मिळवला विजय 
16
एकनाथ शिंदेंची जोरदार मुसंडी; एकट्याने ठाकरे, पवार, कांग्रेसपेक्षा जास्त जागांवर घेतली आघाडी
17
चारकोपमध्येही भाजपची सरशी, योगेश सागर यांचा विजय जवळपास निश्चित
18
Chitra Wagh : "महायुतीच्या विजयाचे शिल्पकार", स्पष्ट बहुमत दिसताच चित्रा वाघ यांचं ट्विट!
19
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे 'नितीशकुमार' ठरणार की फडणवीसांसारखे युद्ध जिंकूनही हरणार? CM कोण होणार...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!

110KM पर्यंत मायलेज देतात 'या' बाईक्स, किंमत फक्त 56 हजार रुपयांपासून सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 4:26 PM

best mileage bikes : आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील काही सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल सांगणार आहोत, त्‍यापैकी दोन बाईक 100 किमी पेक्षा जास्त मायलेज देण्‍याचा दावा केला जात आहे.

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस पेट्रोलच्या किंमती वाढत आहेत. यादरम्यान 110 किमी पर्यंत मायलेज देणारी बाईक तुमच्याकडे असेल तर तुम्हाला किती बरे वाटेल. मात्र, हे वाचून तुम्हाला वाटलं असेल की एवढं मायलेज देणारी अशी बाइक नसेल. पण, तसे नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला देशातील काही सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईकबद्दल सांगणार आहोत, त्‍यापैकी दोन बाईक 100 किमी पेक्षा जास्त मायलेज देण्‍याचा दावा केला जात आहे. यापैकी एक 110 किमी मायलेज देखील देऊ शकतो.

TVS Sport (एक्स-शोरूम किंमत 60  हजार रुपयांपासून सुरू)

TVS Sport ची किंमत 60 हजार रुपयांपासून सुरू होते आणि 66 हजार रुपयांपर्यंत जाते. ही कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या बाईक्सपैकी एक आहे. यात 109 सीसी इंजिन आहे, जे 8.18bhp कमाल पॉवर जनरेट करण्यास सक्षम आहे. बाईकचा देखभाल खर्च कमी आहे. TVS च्या वेबसाइटवर लिस्टेड केलेल्या काही पुनरावलोकनांनुसार, ही बाईक 110km पर्यंत मायलेज देऊ शकते.

Hero HF DELUXE (एक्स-शोरूम किंमत 56,070 रुपयांपासून सुरू)

Hero HF DELUXE ची किंमत 56,070 रुपयांपासून सुरू होते आणि 63,790 रुपयांपर्यंत जाते. यात 97.2 सीसी इंजिन आहे, जे 5.9kw पॉवर आणि 8.5Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. कंपनीच्या वेबसाईटवर एका ग्राहकाचा हवाला देत लिहिले आहे की, ही बाईक 100 किमी पेक्षा जास्त मायलेज देऊ शकते.

Bajaj Platina 100 (एक्स-शोरूम किंमत 53 हजार रुपयांपासून सुरू)

Bajaj Platina 100 मध्ये 102 सीसीचे 4-स्ट्रोक, DTS-i, सिंगल सिलेंडर इंजिन आहे,  जे 5.8 kW कमाल पॉवर आणि 8.3 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. हे 4-स्पीड गिअरबॉक्ससह येते. बाईकचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे आणि ती 70KM पेक्षा जास्त मायलेज देण्यास सक्षम आहे.

Bajaj CT110X (एक्स-शोरूम किंमत 66 हजार रुपयांपासून सुरू)

Bajaj CT110X मध्ये 115.45 सीसीचे 4 स्ट्रोक, सिंगल सिलेंडर इंजिन आहे, जे 8.6 PS कमाल पॉवर आणि 9.81 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यात 4-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. त्याचे मायलेजही 70 किमीपेक्षा जास्त आहे.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहनbajaj automobileबजाज ऑटोमोबाइल