शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

4 लाख रुपयांपेक्षाही कमी बजेटमध्ये 3 बेस्ट कार, मायलेज 31KM हूनही अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 12:55 AM

भारतात हॅचबॅक कार सर्वाधिक विकल्या जातात. किमतीच्या दृष्टाने तर या कार किफायतशीर असतातच, शिवाय लहान कुटुंबासाठीही उत्तम पर्याय असतात.

भारतात हॅचबॅक कार सर्वाधिक विकल्या जातात. किमतीच्या दृष्टाने तर या कार किफायतशीर असतातच, शिवाय लहान कुटुंबासाठीही उत्तम पर्याय असतात. जर आपणही नवीन कार घ्येण्याचा विचार करत असाल, पण बजेट कमी असेल, तर आम्ही आपल्याला 4 लाख रुपयांपेक्षाही कमी किमतीत येतील अशा खास 3 कारसंदर्भात माहिती देत आहोत.

Maruti Alto -Maruti Alto ला भारतीय बाजारात जवळपास दोन दशके झाली आहेत. या कारची किंमत 3.39 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. मारुती सुझुकी अल्टो 0.8-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 47bhp आणि 69Nm टॉर्क जनरेट करते. ही कार CNG पर्यायामध्ये देखील येते. सीएनजीसह कारचे मायलेज 31KM पेक्षाही अधिक आहे. या कारमध्ये टू-टोन डॅशबोर्डसह 7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, रिव्हर्स पार्किंग सेंसर, फ्रंट आणि रिअर बॉटल होल्डर, पॉवर विंडो, रिमोट किलेस एंट्री आणि फ्रंट डुअल एयरबॅग आहेत.

Maruti Suzuki S-Presso -या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या कारला 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. जे 67bhp/90Nm टार्क जनरेट करते. अल्टो प्रमाणेच, ही कारही CNG पर्यायातही उपल्ध आहे आणि 31KM हून अधिकचे मायलेज देते. या कारमध्ये, सेंट्रल माउंटेड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मारुती स्मार्ट प्ले स्टूडिओसह टचस्क्रीन सिस्टिम, डुअल फ्रंट एअरबॅग, यूएसबी आणि 12-व्होल्ट स्विच, स्टियरिंग माउंटेड कंट्रोल सारखे फिचर्स आहेत.

Datsun redi-GO -Datsun redi-GO हॅचबॅकची किंमत 3.83 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होते. या कारमध्ये 0.8 लीटर आणि 1 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 22 kmpl पर्यंत मायलेज देते. या कारमध्ये LED DRL, LED फ्रंट फॉग लॅम्प, डिजिटल टॅकोमीटर, नवे डुअल-टोन 14-इंच व्हील कवर, अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्लेसह 8-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम आदी फीचर्स आहेत.

टॅग्स :carकारMaruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती