शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

भारतात लाँच होणार स्वस्त आणि मस्त ईलेक्ट्रीक स्कूटर; किंमत ५० हजारांपर्यंत असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 4:12 PM

सध्या ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

ठळक मुद्देसध्या ईलेक्ट्रीक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे.अनेक कंपन्यांनी आतापर्यंत आपली वाहनं सादर केली आहेत.

भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वेगाने वाढली आहे.विशेषत: टू व्हिलर सेक्शनमध्ये लोकांनी अधिक स्वारस्य दाखवलं आहे. बजाज ऑटो, हिरो आणि टीव्हीएस या दिग्गज कंपन्यांनीदेखील ईलेक्ट्रीक व्हेईकल्स सादर केली आहेत. तर दुसरीकडे नवीन स्टार्टअपनेही अनेक वाहने बाजारात आणली आहेत. आता बर्ड ग्रुपची सहाय्यक कंपनी बर्ड इलेक्ट्रिक मोबिलिटी देखील आपले नवीन इलेक्ट्रिक स्कूटर Bird ES1+ बाजारात आणण्याची तयारी करत आहे.

दरम्यान, या स्कूटरच्या लाँच तारखांविषयी कंपनीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार या स्कूटर या वर्षाच्या मध्यात लाँच होऊ शकतात. सुरुवातीला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर दिल्ली एनसीआरमध्ये लाँच केली जाईल, त्यानंतर हे देशातील इतर मोठ्या शहरांमध्ये लाँच केली जाणार असल्याचंही म्हटलं जात आहे. Bird ES1+ ही इलेक्ट्रीक स्कूटर मागील ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने सादर केली होती. तेव्हापासून तिच्या लाँचिंगविषयी अनेक तर्क सुरू होते. कम्प्लिट नॉक डाऊन (सीकेडी) मार्गे या स्कूटरला भारतात आणले जाईल आणि तिचं असेंबलिंग मानेसरमधील कंपनीच्या प्लांटमध्ये केले जाईल. असे म्हटले जात आहे की देशात येणारी ही सर्वात किफायतशीर इलेक्ट्रिक स्कूटर असेल आणि त्याची किंमत जवळपास 50,000 रुपये निश्चित केली जाऊ शकते.काय आहेत स्पेसिफिकेशन्स ?या स्कूटरमध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. तसंच याचं डिझाईनदेखील उत्तम आहे. यामध्ये शार्प डिझाईन अससेसा LED हेडलँर/टेललँप तसंच स्प्लिट सीट, LCD इंस्ट्रूमेंट क्लस्टर देण्यात आलं आहे. या स्कूटरमध्ये ३Ah क्षमतेची लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही स्कूटर ५५ किलोमीटरपर्यंत जाते. तसंच याचा टॉप स्पीड ४५ किलोमीटर प्रति तास आहे.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनhero moto corporationहिरो मोटो कॉर्पbajaj automobileबजाज ऑटोमोबाइलscooterस्कूटर, मोपेड