शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

Maruti Suzukiची एमपीव्ही अर्टीगा BS6 कार बाजारपेठेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 10:11 AM

Maruti Suzuki कंपनीने एमपीव्ही अर्टीगा BS6 कार अपडेटसह पुन्हा लॉन्च केली आहे.

मुंबई: Maruti Suzuki कंपनीने एमपीव्ही अर्टीगा BS6 कार अपडेटसह पुन्हा लॉन्च केली आहे.  त्याचबरोबर नवीन अर्टिगाच्या किंमत देखील सुमारे 10,000 रुपयांनी वाढविण्यात आली आहे. 

Maruti Suzuki BS6 अर्टिगाच्या बेस मॉडेल LXi ट्रिमची एक्स शोरूम किंमत 7.55 लाख आहे. तर टॉप ZXi ट्रिमची किंमत 10.05 लाख असणार आहे. यापूर्वीची किंमत (पेट्रोल इंजिन) 7.44 लाख ते 9.95 लाख रुपयांच्या दरम्यान होती. तसेच Maruti Suzukiची ही सहावी कार असेल की ती  BS6 इंजिनसह अपडेट केली आहे. मारुती कंपनीने याआधी बीएस 6 इंजिनसह वॅगनआर, स्विफ्ट, अल्टो, डिजायर आणि बलेनो सारख्या कार लॉन्च केल्या आहेत.  

याव्यतिरिक्त मारुती कंपनाने फॅक्ट्री- फिटेड सीएनजी किट असणारी आर्टिगा देखील लॅान्च केली आहे. या कारची किंमत 8.87 लाख असणार आहे. अर्टिगाच्या VXi  व्हेरियंटमध्ये सीएनजीचा पर्याय देण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सीएनजी किट अर्टिगाला 26 किलोमीटर प्रति किलोग्रामचा माइलेज देईल. तसेच अर्टिगा K15B मध्ये 1.5 लीटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले गेले आहे, जे 105 bhp पॅावर आणि 138 एनएम टॉर्क देते. हे इंजिन  पाच स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशन आणि  ऑटोमॅटिक ट्रांसमिशन मध्ये देखील उपलब्ध आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकी