शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

'2030 पर्यंत देशात एक कोटी EV वाहने असणार, 5 कोटी रोजगार निर्माण होणार'- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 9:03 PM

'भारत पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार काम करत आहे.'

नवी दिल्ली: मागील काही वर्षांमध्ये देशात EV वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या सेगमेंटला बळकट करण्यासाठी अनेक कंपन्या त्यांची आ वाहने लॉन्च करत आहेत. अलीकडेच 19 व्या ईव्ही एक्स्पो 2023 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी EV मार्केटबाबत मोठा दावा केला. 

2030 पर्यंत देशात एक कोटी EV असतील19 व्या ईव्ही एक्स्पो 2023 ला संबोधित करताना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येत्या काही वर्षांत ईव्ही क्षेत्र वेगाने वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तसेच, सध्या देशात 34.54 लाख EV वाहने नोंदणीकृत आहेत आणि 2030 पर्यंत देशभरात एक कोटीहून अधिक ईव्ही वाहने असतील, असा दावाही केला.

5 कोटी रोजगार निर्माण होतीलएवढंच नाही तर ईव्ही मार्केटच्या वाढीमुळे देशात 5 कोटी नोकऱ्याही निर्माण होतील, असे नितीन गडकरी या कार्यक्रमात म्हणाले. ते म्हणाले की, भारतामध्ये जगातील सर्वात जास्त ईव्ही वाहने तयार करण्याची क्षमता आहे. भारत पूर्णपणे प्रदूषणमुक्त करण्यासाठी सरकार काम करत आहे. या क्षेत्राच्या वाढीसाठी सरकार योग्य पाऊल उचलत आहे. सरकार सार्वजनिक वाहतूक आणि लॉजिस्टिकलाही ईव्हीमध्ये रुपांतरित करू इच्छित आहे. असे झाले तर देशासाठी खूप चांगली गोष्ट असेल, असंही ते यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobile Industryवाहन उद्योग