शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?; तिसऱ्या आघाडीचे राजरत्न आंबेडकरांचं विधान
2
Maharashtra Politics : '२०२९ मध्ये भाजपाचे सरकार येणार', शाहांचं विधान; अजित पवार, एकनाथ शिंदे, जयंत पाटील काय म्हणाले?
3
संपादकीय: बिऱ्हाड गोमातेच्या पाठीवर..
4
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 
5
पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू; बावधनमधील रिसॉर्टवरुन केलं होतं उड्डाण
6
"हिचं तोंड काळं करा...", तृप्ती डिमरीवर भडकल्या महिला, पोस्टरवर काळं फासलं; प्रकरण काय?
7
Post Officeची भन्नाट स्कीम, ५ वर्ष महिन्याला मिळतील ₹९,२५०; पुढेही कमाई हवी असेल तर काय कराल?
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून मिळणार १४९२ कोटी निधी
9
देवानेच अद्दल घडवली! आधी मूर्ती चोरली, चार दिवसांनी पुन्हा परत केली; चिठ्ठी लिहून माफी मागितली
10
"तुम्हाला किंमत चुकवावी लागेल", नेतन्याहूंचा इशारा; इराण म्हणाले, "प्रत्युत्तर दिलं तर..."
11
यावेळी महायुतीचे अन् २९ मध्ये भाजपचे स्वबळावर सरकार; अमित शाहंच्या वक्तव्याने अजित पवार, शिंदे गटात खळबळ 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक
13
मविआचे जागावाटप होणार दसऱ्याला; सलग दोन दिवस बैठका
14
बदलापूर लैंगिक अत्याचार : फरार संस्था चालकांना अद्याप अटक का नाही? उच्च न्यायालयाचे एसआयटीवर ताशेरे
15
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात भाजपच्या अनेक उमेदवारांचे पर्याय लिफाफाबंद; कुठे कुठे मतदान
16
आयोगाच्या अल्टिमेटमनंतरही मुंबईतील १३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीस गृहविभागाचा नकार
17
मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश
18
सहलीला जाताना बस पेटली; २५ विद्यार्थी, शिक्षकांचा मृत्यू
19
बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 
20
गुंतवणूकदार झाले तरुण; ४०% अवघे तिशीतलेच

२०३५ पर्यंत ईव्हींसाठी लागेल ६ ते ९ टक्के वीज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 6:22 AM

वीज उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : २०३५ पर्यंत भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण विजेपैकी ६ ते ८.७ टक्के वीज इलेक्ट्रिक वाहने वापरतील, असे गुंतवणूक व्यवस्थापन संस्था ‘आयकीगाई ॲसेट मॅनेजर होल्डिंग्ज’ने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे.

अहवालात म्हटले आहे की, ईव्हींचा वापर संपूर्ण जगात वाढत आहे. २०२३ मध्ये एकूण जागतिक कार विक्रीत ईव्हींची हिस्सेदारी १८ टक्के झाली. त्यात चीनची हिस्सेदारी अर्ध्यापेक्षा अधिक आहे. ईव्हींच्या विक्रीचे प्रतिबिंब वीज वापरावर उमटणे अपरिहार्य आहे. ईव्हींच्या वाढीबरोबर त्यांची वीज वापरातील हिस्सेदारी वाढत जाईल. भारतात २०३५ पर्यंत ईव्ही वाहने ६ ते ८.७ टक्के वीज वापरतील. अहवालात म्हटले आहे की, उष्णता वाढत असल्यामुळे भारतात एसीसह शीतकरण उपकरणांची मागणीही वाढत आहे. 

जागतिक मागणी ९.८ टक्क्यांपर्यंत वाढणारnअहवालात म्हटले आहे की, जागतिक पातळीवरील वीज वापरात ईव्हींची हिस्सेदारी २०२३ मध्ये ०.५ टक्के होती. २०३५ पर्यंत ती ८.१ टक्के ते ९.८ टक्के होईल. nवाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतासारख्या देशांना पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा कराव्या लागतील. वीज उत्पादन क्षमतांचा विस्तार करावा लागणार आहे. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर