शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Cheapest 7 Seater Cars : या आहेत 3 सर्वात स्वस्त 7-सिटर कार, पहिल्या कारची किंमत फक्त 5.42 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 12:50 AM

देशात स्वस्तातल्या 7-सीटर कारचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जाणून घेऊयात...

जर आपली फॅमिली मोठी असेल आणि आपण नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर, आपल्या मनात 7 सीटर कार घेण्याचा विचारही नक्कीच आला असेल. पण, आपल्या पैकी अनेकांना केवळ 7-सीटर कार महाग असल्याने हा विचार सोडावाही लागला असेल. मात्र, देशात स्वस्तातल्या 7-सीटर कारचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तर जाणून घेऊयात...

Maruti Suzuki Eeco -मारुती ईको 5-सीटर आणि 7-सीटर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. हिच्या 5-सीटर व्हर्जनची किंमत 5.10 लाख रुपयांपासून सुरू होते. तर 7-सीटर व्हर्जनची किंमत केवळ 5.42 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी फ्यूअल ऑप्शनमध्ये येते. ही कार सीएनजीवर 26KM पर्यंतचे मायलेज देऊ शकते.

Renault Triber -रेनो ट्रायबरची किंमत 5.92 लाख रुपयांपासून सुरू होते. या कारमध्ये 1.0 लिटर, नॅच्युरली एस्पीरेटेड, 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन ऑफर करण्यात आले आहे. हे इंजिन 72PS/96NM आऊटपुट जनरेट करते. या कारमध्ये 84 लिटरचे बूट स्पेस, 8 इंचांचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्टिअरिंग-माउंटेड कंट्रोलस, पुश-बटन स्टार्ट/स्टॉप, 6-वे अॅडजस्टेड ड्रायव्हर सीट आणि प्रोजेक्टर हेडलॅम्प सारखे फीचर्स मिळतात.

Maruti Ertiga -या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे मारुती अर्टिगा. हिची किंमत 8.41 लाख रुपयांपासून शुरू होते. या कारमध्येही पेट्रोल आणइ सीएनजी फ्यूअल ऑप्शन मिळते. या एमपीव्हीमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन (माइल्ड हायब्रिड टेक्नॉलॉजी) मिळते. हिचे  इंजिन 103PS आणि 137Nm आऊटपुट जनरेट करते. सीएनजीवर ही कार 26KM एवढे मायलेज देते. 

 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन