शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

चायनीज कारने कॉपी केले Maruti Jimny ची स्टाईल, भारतात कधी लॉन्च होणार..?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 2:15 PM

या SUV ला पाहून अनेकजण Maruti Jimny ला कॉपी केलं का? असा प्रश्न विचारत आहेत.

Maruti Jimny चे नाव तुम्ही ऐकले असेल, परंतु आज आम्ही या SUV बद्दल नाही, दुसऱ्या एका गाडीबद्दल सांगणार आहोत. ही दिसायला अगदी जिमनीसारखीच आहे. ही कार चीनमध्ये बनवली जात असून, नुकतेच या कारचे काही फोटो समोर आले आहेत. हा SUV ला पाहून लोक जिमनीची कॉपी केली का, असा प्रश्न विचारत आहेत.

जिमनी सारखी दिसणारी कार अधिकृतपणे शांघाय ऑटो शो 2023 मध्ये सादर केली जाणार आहे. या कारचे नाव बाओजुन येप( Baojun Yep) आहे. MG Comet(भारतात लवकरच लॉन्च होणार आहे) प्रमाणे बाओजुन येपदेखील इलेक्ट्रिक कार असेल. ही SUV भारतात MG Yep नावाने लॉन्च केली जाईल. बाओजुन येपची लांबी 3381 मिमी, रुंदी 1685 मिमी आणि उंची 1721 मिमी आहे. या कारचा व्हीलबेस 2110mm आहे. हा MG Comet EV पेक्षा 100mm लांब असेल. ही एसयूव्ही अगदी जिमनीसारखी दिसते. या कारची स्टायलिंग आणि इंटीरियर चायना मॉडेलप्रमाणे बनवले जाईल.

एमजी येप एसयूव्ही इंजिनएसयूव्हीचे भारतीय मॉडेल सध्या सिंगल मोटर सेटअपसह येईल. नंतर ते 4WD ड्युअल मोटरसह ऑफर केले जाऊ शकते. यामध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरी वापरण्यात येणार आहे. याची मोटर 68bhp पॉवर आणि 140Nm टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीचा दावा आहे की ही इलेक्ट्रिक एसयूव्ही एका पूर्ण चार्जवर 303 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. या कारचा टॉप स्पीड 100 किलोमीटर प्रति तास असू शकतो.

कधी लाँच होईल?MG Yep ही इलेक्ट्रिक SUV 2025 पर्यंत भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाऊ शकते. लॉन्च झाल्यानंतर या कारची स्पर्धा Citroen eC3 शी असेल. 

टॅग्स :AutomobileवाहनchinaचीनMaruti Suzukiमारुती सुझुकीElectric Carइलेक्ट्रिक कार