शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
2
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
3
जीवघेणं 'टायमिंग'! पतीशी भेट शेवटची ठरली; 'त्या' गोड बातमीचा आनंद अपघाताने हिरावला
4
"ओवेसींच्या पायजम्याची साइज टिंगूपेक्षा मोठी’’, इम्तियाज जलील यांची नितेश राणेंवर टीका  
5
मोठी बातमी: सगेसोयरे अधिसूचनेची लवकरच अंमलबजावणी?; बैठकीनंतर शंभूराज देसाईंनी दिली माहिती
6
IND vs BAN 2nd Test; India's Probable Playing XI : लोकेश राहुलसह बुमराह 'आउट'; या दोघांना मिळू शकते संधी
7
१११ वर्षांनी पितृपक्षात शुभ योग: ६ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; नशिबाची साथ, भाग्याचा काळ!
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
9
पितृपक्षानंतर मोठा निर्णय घेणार, हर्षवर्धन पाटील यांनी दिले स्पष्ट संकेत
10
MPSC विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश: कृषी सेवेतील पदांचा समावेश करत पूर्व परीक्षेची नवी तारीख आयोगाकडून जाहीर
11
MobiKwik IPO: ₹७००००००००० उभारण्याची तयारी; मोबिक्विकच्या आयपीओला सेबीचा हिरवा झेंडा
12
थरकाप उडवणारं हत्याकांड! कोण होती महालक्ष्मी?, जिचं मुंडकं फ्रीजमध्ये सापडलं
13
Success Story: पुण्यात जन्म, भारतात यश मिळालं नाही; अमेरिकेची वाट धरली, आता आहेत ६४,३२५ कोटींचे मालक
14
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
15
प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक, अनेक प्रवासी जखमी
16
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
17
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
18
अधिकाऱ्यांच्या असहकारावरून मुनगंटीवार ‘कॅबिनेट’मध्ये भडकले
19
राज्याचे सांस्कृतिक धोरण जाहीर; धान उत्पादकांना चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर
20
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध

कार खरेदीवर करा 60,000 रुपयांपर्यंत बचत; कंपनीकडून फ्रीडम कार्निव्हल ऑफर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 4:31 PM

Offers On Renault Cars: फ्रीडम कार्निव्हल ऑफर 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू होईल.

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे, या निमित्ताने फ्रेंच कार निर्माता कंपनी रेनॉल्टने आपल्या कारवर फ्रीडम कार्निव्हल ऑफर आणली आहे. कंपनी आपल्या कारवर 60,000 रुपयापर्यंत ऑफर देत आहे. Kwid hatchback, Triber MPV आणि Kiger Compact वर ऑफर उपलब्ध आहेत. रेनॉल्टच्या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, स्क्रॅपपेज बेनिफिट्स आणि एक्सचेंज बोनस याशिवाय 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीजचा समावेश आहे. Renault Triber MPV वर सर्वाधिक डिस्काउंट दिला जात आहे. तर Renault Kiger सर्वात कमी आहे. फ्रीडम कार्निव्हल ऑफर 2 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू होईल.

Renault Triberमहाराष्ट्र, गोवा, केरळ आणि गुजरातमध्ये रेनॉल्ट आपल्या Triber MPV वर एकूण 60,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे, ज्यामध्ये 45,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि 10,000 रुपयांचे एक्सचेंज बेनिफिट्सचा समावेश आहे. इतर राज्यातील ग्राहक Renault Triber वर एकूण 55,000 रुपयांचा डिस्काउंट घेऊ शकतात. महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये Renault Triber लिमिटेड एडिशनवर एकूण 45,000 रुपयांचा डिस्काउंट आहे तर केरळमध्ये 35,000 रुपयांचा डिस्काउंट आहे. याउलट, उर्वरित भारतात फक्त 15,000 रुपयांचा डिस्काउंट आहे.

Renault KwidRenault Kwid हॅचबॅकला दोन पेट्रोल इंजिन ऑप्शन - 0.8-लिटर, तीन-सिलिंडर आणि 1-लिटर, तीन-सिलिंडर मिळतात. लहान इंजिन 53bhp पॉवर जनरेट करते आणि मोठे इंजिन 67bhp पॉवर जनरेट करते. हे RXL, RXL (O), RXT,क्लायंबर आणि क्लायंबर (O) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. गोवा, महाराष्ट्र आणि केरळमध्ये हॅचबॅकवर एकूण 50,000 रुपयांचा डिस्काउंट आहे, ज्यामध्ये 35,000 रुपये कॅश डिस्काउंट, 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीज आणि उर्वरित स्क्रॅपेज पॉलिसी बेनिफ्ट्स यांचा समावेश आहे. तर, रेनॉल्ट इतर राज्यांमध्ये 45,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे.

Renault Kigerइतर दोन मॉडेल्सच्या विपरीत, Renault Kiger ला राज्यभर 25,000 रुपयांपर्यंत समान डिस्काउंट दिला जात आहे, ज्यामध्ये 10,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट, 10,000 रुपयांचे स्क्रॅपेज बेनिफिट आणि 5,000 रुपयांच्या मोफत अॅक्सेसरीजचा समावेश आहे. अपडेटेड Compact एसयूव्ही मार्च 2022 मध्ये लाँच करण्यात आली. यात 1-टर्बो-पेट्रोल (99bhp) आणि 1-लीटर नॅच्युरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (71bhp) मिळते.

टॅग्स :Renaultरेनॉल्टAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग