शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

क्रूझ कंट्रोल, ब्लूटूथसह 100 किमीपर्यंत रेंज; जाणून घ्या, Komaki Flora इलेक्ट्रिक स्कूटरचे फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 1:41 PM

Komaki Flora Electric Scooter : स्कूटरच्या किमतींसह राइडिंग रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या...

नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटर (Komaki Flora Electric Scooter) सध्या चर्चेत आहेत. या स्कूटरच्या किमतींसह राइडिंग रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या...

Komaki Flora Electric Scooter Priceकोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने स्कूटरला फक्त एका स्टँडर्ड व्हेरिएंटसह बाजारात लाँच केले आहे. या स्कूटरची सुरुवातीची किंमत 79,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Komaki Flora Electric Scooter Battery and Motorकोमाकी फ्लोरा 3000W पॉवरसह इंटीरियर परमनंट मॅग्नेट ब्रशलेस मोटरसह लिथियम आयन बॅटरी बसवण्यात आली आहे. या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कोमाकीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर 4 ते 5 तासांत फूल चार्ज होते.

Komaki Flora Electric Scooter Rangeकोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा फूल चार्ज केल्यानंतर 80 ते 100 किलोमीटरची राइडिंग रेंज देते.

Komaki Flora Electric Scooter Braking and Suspensionया इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक बसवण्यात आला आहे, यासह रिअर व्हीलमध्येही ड्रम ब्रेक देण्यात आला आहे, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम जोडण्यात आली आहे. स्कूटरच्या सस्पेन्शन सिस्टिमबद्दल बोलायचे झाले तर, पुढील बाजूस हायड्रॉलिक सस्पेन्शन आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड सस्पेंशन सिस्टीम जोडण्यात आली आहे.

Komaki Flora Electric Scooter Featuresपुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल स्पीडोमीटर, क्रूझ कंट्रोल, व्हायब्रंट डॅशबोर्ड, सेल्फ डायग्नोस्टिक, एडिशन बॅक रेस्ट, पार्किंग मोड, गियर मोड, ईबीएस, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प असे फीचर्स कंपनीने कोमाकी फ्लोरा इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये दिले आहेत.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन