शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

ही आहे कार स्टीयरिंग पकडण्याची योग्य पद्धत; अर्धं जग चुकतं! तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 7:01 PM

जाणून घ्या, कार स्टीयरिंग योग्य पद्धतीने पकडण्याच्या टिप्स...

जेव्हा आपण कार अथवा एखाधे वाहन चालवतो, तेव्हा त्या वाहनाचे स्टीयरिंग योग्य पद्धतीने पकडणे अत्यंत महत्वाचे असते. कारण योग्य पद्धतीने स्टीयरिंग पकडल्यास ड्रायव्हिंग सुरक्षित होते. यामुळे आपले वाहनही योग्य प्रकारे कंट्रोल होऊ शकते. खरे तर कारचे स्टीयरिंग कशा पद्धतीने पकडावे याचे काही नियम नाहीत. मात्र, आपले दोन्ही हात स्टीयरिंगवर 9 आणि 3 वाजताच्या पोझिशनमध्ये असल्यास कारवर अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रित करता येते, असे मानले जाते.

असे गृहित धरा की, कारचे स्टीयरिंग घड्याळ आहे. आता घड्याळात ज्या ठिकाणी 9 वाजलेले असतात, तेथे स्टीयरिंगवर डावा हात ठेवा आणि जेथे 3 वाजतात, तेथे उजवा हात ठेवा. अशा पद्धतीने स्टीयरिंग पकडल्यास चांगला कंट्रोल मिळतो. या पोझिशनमध्ये आपल्याला कार अधिक चांगल्या पद्धतीने वळवता येते आणि मनगटावर अधिक जोर पडत नाही.

कार स्टीयरिंग योग्य पद्धतीने पकडण्याच्या टिप्स -- नेहमी दोन्ही हाताने स्टीयरिंग पकडा - - दोन्ही हात घड्याळातील 9 आणि 3 वाजताच्या स्थितीत ठेवा -- स्टीयरिंग घट्ट पकडू नका, मात्र सैलही सोडू नका.- स्टीयरिंग विनाकारण फिरवू नका.- जर आपण वेगाने वळत असाल, तर दोन्ही हातांनी स्टीयरिंग व्हील घट्ट पकडा.

टॅग्स :carकारAutomobileवाहन