शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Hero ने लाँच केली जबरदस्त बाईक, फीचर्समध्ये देते Royal Enfield ला टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 1:01 PM

पाहा किती आहे किंमत आणि कोणते आहेत फीचर्स

Hero XPulse 200T 4V: हीरो मोटोकॉर्पने भारतीय बाजारपेठेत नवीन XPulse 200T 4V मोटरसायकल लाँच केली आहे. या बाईकची किंमत 1,25,726 रुपये (एक्स-शोरूम, मुंबई) पासून सुरू होते. हीरो बाईक ऑन-रोडसोबतच ऑफ-रोडसाठी वापरली जाऊ शकते. कंपनीची ही बाईक Royal Enfield Himalayan ला टक्कर देताना दिसत आहे. ही बाईक स्पोर्ट्स रेड, मॅट फंक लाइम यलो आणि मॅट शील्ड गोल्ड या तीन नवीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहक ही मोटरसायकल त्यांच्या जवळच्या Hero MotoCorp डीलरशिपवरून खरेदी करू शकतात.

नवीन XPulse 200T 4V मध्ये 200cc 4 व्हॉल्व ऑइल-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 19.1PS ची कमाल पॉवर आणि 17.3Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. नवी बाईक कंपनीच्या यापूर्वीच्या एडिशनपेक्षा 6 टक्के अधिक पॉवर आणि 5 टक्के अतिरिक्त टॉर्क जनरेट करते. शिवाय यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आलेला आहे. याला समोर 37 मिमी फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस 7-स्टेप अॅडजस्टेबल मोनो-शॉक मिळतात. रायडरच्या सुरक्षिततेसाठी, यामध्ये 276mm फ्रंट आणि 220mm रियर पेटल डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

लूक आणि फीचर्सयात निओ-रेट्रो स्टाइलिंग आणि बोल्ड ग्राफिक्ससह सर्क्युलर फुल-एलईडी हेडलॅम्प आणि एलईडी पोझिशन लॅम्प्स मिळतात. शिवाय रिलॅक् सीटिंग पोझिशन आणि  ट्यूब-टाईप रेट्रो पिलियन ग्रॅब मिळते. Hero XPulse 200T 4V मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि कॉल अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, यूएसबी चार्जर, गियर इंडिकेटर आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफसह पूर्णपणे डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टरही देण्यात आलेय.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पRoyal Enfieldरॉयल एनफिल्ड