शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

Hero MotoCorp Winter Carnival : कोणत्याही टू व्हीलर खरेदीवर Hero MotoCorp देतंय 5500 रुपयांपर्यंतचा लाभ, जाणून घ्या संपूर्ण ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 8:28 PM

Hero MotoCorp Winter Carnival : या ऑपर अंतर्गत, कंपनी आपल्या सध्याच्या टू व्हीलर रेंजमधील कोणत्याही स्कूटर किंवा बाईकच्या खरेदीवर दोन ऑफर देत आहे.

नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) 2022 च्या शेवटच्या महिन्यात आपल्या टू व्हीलर रेंजची विक्री वाढवण्यासाठी एक ऑफर जारी केली आहे, ज्याला कंपनीने हिरो मोटोकॉर्प विंटर कार्निव्हल (Hero MotoCorp Winter Carnival) असे नाव दिले आहे.

या ऑपर अंतर्गत, कंपनी आपल्या सध्याच्या टू व्हीलर रेंजमधील कोणत्याही स्कूटर किंवा बाईकच्या खरेदीवर दोन ऑफर देत आहे. यातील पहिली ऑफर म्हणजे कॅश बोनस, ज्यामध्ये ग्राहकाला 3,000 रुपयांपर्यंतचा कॅश बोनस दिला जात आहे. दुसरी ऑफर एक्सचेंज बोनस आहे, ज्यामध्ये नवीन टू व्हीलर घेतल्यानंतर एक्सचेंजवर 2,500 रुपयांपर्यंतचा बोनस दिला जाईल.

हिरो मोटोकॉर्प विंटर कार्निव्हल ऑफर फक्त 12 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत वैध्य आहे. त्यानंतर ही ऑफर सुरू ठेवण्याचा कंपनीचा निर्णय आहे. हिरो मोटोकॉर्प ही देशातील सर्वात मोठी टू व्हीलर निर्माता कंपनी आहे, कंपनीच्या स्कूटर आणि बाईक वेगवेगळ्या किमती आणि इंजिनसह बाजारात आहेत. कंपनीने आपल्या टू व्हीलर वेगवेगळ्या रेंजमध्ये विभागल्या आहेत.

Hero MotoCorp New Releaseहिरो मोटोकॉर्प न्यू रिलिज (Hero MotoCorp New Release) असा सेंगमेंट आहे, ज्यामध्ये कंपनीने नवीन लाँच केलेल्या वाहनांचा समावेश केला आहे. सध्या यामध्ये Hero Passion Xtec, XPulse 200 4V, Destini 125 Xtec आणि Glamour Xtec यांचा समावेश आहे.

Hero MotoCorp Practicalहिरो मोटोकॉर्प प्रेक्टिकल (Hero MotoCorp Practical) हा आणखी एक सेगमेंट आहे, ज्यामध्ये कंपनीने आपल्या सर्वोत्तम विक्रीच्या बाईक्स ठेवल्या आहेत. यात Splendor Plus, Splendor Plus Xtec, HF Deluxe आणि  HF 100 यांचा समावेश आहे.

Hero MotoCorp Executiveहिरो मोटोकॉर्प एक्झिक्युटिव्हमध्ये (Hero MotoCorp Executive)कंपनीच्या सहा बाईक्स ठेवण्यात आल्या आहेत, ज्यात Glamour, Glamour Canvas, Passion Xtec, Super Splendor, Passion Pro आणि Glamour Xtec या नावांचा समावेश आहे.

Hero MotoCorp Performanceहीरो मोटोकॉर्प परफॉर्मेंसमध्ये (Hero MotoCorp Performance) कंपनीच्या Xtreme 200S, Xtreme 160R, XPulse 200 4V आणि XPulse 200T यासह प्रीमियम बाईक्सचा समावेश आहे.

Hero MotoCorp Scootersहिरो मोटोकॉर्पच्या चार स्कूटर बाजारात आहेत, ज्यात Maestro EDGE 110, Pleasure Pluse Xtec, Destini 125 Xtec आणि Maestro EDGE 125 यांचा समावेश आहे.

महत्त्वाची सूचना : हिरो मोटोकॉर्प विंटर कार्निव्हल (Hero MotoCorp Winter Carnival) अंतर्गत कोणतीही स्कूटर किंवा बाईक खरेदी करण्यापूर्वी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा तुमच्या जवळच्या हिरो मोटोकॉर्प डीलरशीपला भेट देऊन या ऑफरची संपूर्ण माहिती मिळवा कारण या ऑफर देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये भिन्न असू शकतात.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग