शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपच्या दोन बड्या नेत्यांची मुले शिवसेनेच्या तिकिटावर लढणार?; शिंदेभेटीमुळे भुवया उंचावल्या
2
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महायुती विरुद्ध मविआ; मराठवाडा सत्तेची समीकरणं बदलणार?
3
महाराष्ट्र निवडणुकीत संघानं बनवली रणनीती; कोणकोणत्या मुद्द्यांवर करणार प्रचार?
4
राज्यात पुन्हा महायुतीचंच सरकार येणार, कारण...; मध्य प्रदेशचं उदाहरण देत पडळकरांनी सांगितलं गणित
5
कुठे हसू तर कुठे अश्रू! न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या; आफ्रिकेच्या पोरींच्याही पदरी निराशा Photos
6
"हा माझा चॉईस नव्हता, पण..."; लोकप्रिय अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री?, आता केला मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच पाणउतारा केला
8
PAK vs AUS : पाकिस्तानला सुखद धक्का! भारताविरुद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडूची माघार
9
स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल
10
नवऱ्यामुळे मुलीला HIV, Ex बॉयफ्रेंडने शेवटपर्यंत केली सेवा; काँग्रेस आमदारालाही आले गहिवरून
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात
12
दुबईमध्ये अनेक पादचाऱ्यांवर करण्यात आली दंडात्मक कारवाई, समोर आलं असं कारण?
13
30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
14
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
15
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
16
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
17
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
18
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
19
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
20
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई

Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 3:50 PM

जर तुम्हाला हिरोची Xoom, Destini आणि Pleasure + XTEC स्कूटर खरेदी करायची असेल तर याबद्दल जाणून घेऊ शकता.

नवी दिल्ली : सणासुदाचा काळ सुरु होता आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. भारतात धनत्रयोदशी आणि दिवाळीला जास्तीत जास्त वाहनांची विक्री होते. याच पार्श्वभूमीवर हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपल्या 4 स्ट्रोक स्कूटर्सवर मोठी ऑफर दिली आहे. जर तुम्हाला हिरोची Xoom, Destini आणि Pleasure + XTEC स्कूटर खरेदी करायची असेल तर याबद्दल जाणून घेऊ शकता.

हिरोची Xoom स्कूटरहिरो मोटोकॉर्पच्या या स्कूटरमध्ये BS6 सीरीजचे 110cc इंजिन आहे, जे 8.05bhp पॉवर जनरेट करते. हीरोची ही स्कूटर 0 ते 60 किमी प्रति तासाचा वेग फक्त 9.35 सेकंदात घेऊ शकते. यासोबतच या स्कूटरला फ्रंट डिस्क ब्रेक आणि इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम मिळते. Hero Xoom स्कूटरच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, या स्कूटरची किंमत 2 लाख 52 हजार रुपयांपासून सुरू होते. तसेच, 5 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

हिरोची Destini स्कूटरहिरोची ही स्कूटर 124.6cc इंजिनसह येते, जी 9 bhp पॉवर जनरेट करते. हिरोने या स्कूटरमध्ये एलईडी हेडलॅम्प, क्रोम मिरर आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली आहे. जर तुम्हाला Destini स्कूटर खरेदी करायची असेल तर त्याची किंमत 80,048 रुपयांपासून सुरू होते.

हिरोची Pleasure + XTEC स्कूटरहिरोची ही स्कूटर स्पोर्टी स्ट्रिप थीमवर बाजारात आणली आहे. या स्कूटरमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, हेडलॅम्प आणि मेटर फॅन सारखे फीचर्स दिले आहेत. हिरोच्या या स्कूटरमध्ये 110.9cc इंजिन आहे, जे 8 bhp पॉवर जनरेट करते. हीरोची ही स्कूटर तुम्ही 83,113 रुपयांना खरेदी करू शकता.

हिरोच्या तिन्ही स्कूटरवर ऑफर!हिरो मोटोकॉर्पच्या या तीन स्कूटर्स देशभरातील कोणत्याही हिरो डीलरकडून खरेदी केल्या जाऊ शकतात. कंपनीच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही स्कूटरवर 5000 रुपयांची सूट आणि 15000 रुपयांचे बेनिफिट्स मिळतील. 

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग