शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

अखेर प्रतिक्षा संपली, Honda ने लॉन्च केली बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक Activa, किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 3:07 PM

Honda Activa EV Launch: Honda कंपनीने आपली लोकप्रिय Activa चे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केले आहे.

Honda Activa EV Launch : देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Honda ने आपली सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर Honda Activa चे EV व्हर्जन बुधवारी भारतात लॉन्च केले. लॉन्चपूर्वीच याच्या फीचर्सची माहिती समोर आली होती. कंपनीने सांगितल्यानुसार, येत्या 1 जानेवारी 2025 पासून या स्कूटरचे बुकिंग सुरू होईल. तुम्हालाही ही स्कूटर घ्यायची असेल, तर त्यापूर्वी याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या....

Honda ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक Activa ला दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले आहे. याची डिलिव्हरी 1 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल. सुरुवातीला ही दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू सारख्या शहरांमध्ये उपलब्ध असेल, त्यानंतर कंपनी इतर शहरांमध्ये डिलिव्हरी सुरू करेल. या स्कूटरमध्ये बॅटरी स्वॅपिंग टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे, त्यामुळे कंपनीला आधी त्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन द्यायची आहे. 

इलेक्ट्रिक ॲक्टिव्हा दोन प्रकारात मिळेलकंपनीने Activa EV ला Standard आणि RoadSync Duo, अशा दोन प्रकारात लॉन्च केले आहे. यापैकी Standard व्हेरिएंटचे वजन 118 किलो तर RoadSync Duo व्हेरिएंटचे वजन 119 किलो असेल. Standard व्हेरिएंटमध्ये 5 इंचाची TFT स्क्रीन, मॅफ, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह इतर फिचर्स मिळतील, तर RoadSync Duo व्हेरिएंटमध्ये 7 इंचाचा TFT स्क्रीन, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, नोटिफिकेशन अलर्टसारखी सुविधा मिळेल.

102 किमीची रेंज Honda Activa EV ची झलक समोर येताच, हे स्पष्ट झाले आहे की यात 1.5 kWh च्या ड्युअल स्वॅप बॅटरी असतील. ही बॅटरी एका चार्जमध्ये एकूण 102 किमीची रेंज देईल. या बॅटरी Honda च्या पॉवर पॅक एक्सचेंजर बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर बदलल्या जाऊ शकतात. सध्या कंपनीने बंगळुरूमध्ये अशी 83 स्टेशन्स बसवली आहेत. तर 2026 पर्यंत, बंगळुरूमध्ये अशी सुमारे 250 स्टेशन्स असतील, जी तुम्हाला प्रत्येक 5 किमी रेडियसमध्ये बॅटरी बदलण्याचा पर्याय देईल. कंपनी दिल्ली आणि मुंबईत हेच काम सुरू करणार आहे.

टॅग्स :Hondaहोंडाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन