शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 1:29 PM

Honda city hybrid car launch : होंडाची होंडा सेन्सिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. तसेच होंडाची स्वतःची विकसित ADAS मिळेल.

नवी दिल्ली : सेडान सेगमेंटमधील देशातील सर्वाधिक लोकप्रिय कारहोंडा सिटीची (Honda City) हायब्रीड व्हर्जन e:HEV आज लॉंच होणार आहे. ही कार केवळ पेट्रोलवर चालणार नाही, तर इलेक्ट्रिक कारची अनेक फीचर्सही यात असणार आहेत. या कारशी संबंधित संपूर्ण माहिती लॉंच झाल्यानंतरच समजणार आहे. 

e:HEV च्या टीझरवरून आपल्याला पहिली गोष्ट कळते की, ही कार गेल्या वर्षी आलेल्या पाचव्या पिढीच्या Honda City सारखीच असेल, त्याशिवाय e:HEV चा बॅज मागील बाजूस अपडेट केला जाईल. दुसरीकडे, कारचे दोन ट्रिम V आणि ZX येऊ शकतात. कंपनीच्या डीलर्सकडून बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. कारची किंमत जवळपास 18 लाख रुपये असू शकते.

Honda City Hybrid मध्ये  1.5 लीटरचे N Atkinson सायकल पेट्रोल इंजिन असणार आहे. त्यासोबत दोन इलेक्ट्रिक मोटर्सही असतील. कमी वेगाने, हे वाहन पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरवर चालण्यास सक्षम असेल. तर उच्च वेगाने जाण्यासाठी इंधन म्हणून पेट्रोल वापरते. कारचे पेट्रोल इंजिन 97 bhp ची कमाल पॉवर आणि 127 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. दोन इलेक्ट्रिक मोटर्स मिळून जास्तीत जास्त 108 bhp पॉवर आणि 253 Nm पीक टॉर्क जनरेट करतात.

होंडाची होंडा सेन्सिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. तसेच होंडाची स्वतःची विकसित ADAS मिळेल. यात इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन किपिंग असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन डिपार्चर वॉर्निंग, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, ऑटो हाय बीम असिस्ट आणि फ्रंट कोलिजन वॉर्निंग सिस्टीम यांसारखी फीचर्स देखील मिळू शकतात. दरम्यान, एकदा लॉन्च झाल्यानंतर, होंडा सिटी हायब्रीड बाजारात अनेक सेडानशी स्पर्धा करेल. यामध्ये Maruti Ciaz पासून ते  Hyundai Verna, Skoda Slavia  आणि Volkswagen Virtus चा समावेश आहे, ज्या काही दिवसानंतर लाँच होणार आहेत.

टॅग्स :HondaहोंडाAutomobileवाहनcarकारElectric Carइलेक्ट्रिक कार