शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
5
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
6
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
7
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
8
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
9
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
10
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
11
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
12
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
13
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
14
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
15
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
16
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
17
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
18
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
19
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
20
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!

Hyundai in Auto Expo 2023: ह्युंदाईने मारुतीवर गेम खेळला! दाखविली Ioniq 6, लाँच केली Ioniq 5 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 12:52 PM

ह्युंदाईच्या या लाँचिंगवेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरूख उपस्थित होता. गेल्या २५ वर्षांपासून शाहरुख ह्युंदाईचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे.

यंदाच्या ऑटो एक्स्पोमध्ये मारुती सुझुकीने पहिली इलेक्ट्रीक कारचे प्रोटोटाईप दाखवून धमाल उडवून दिली आहे. अशातच हुंदाई मागे राहिल ती कसली. ह्युंदाईने दुसरी इलेक्ट्रीक कार भारतात लाँच केली आहे. 

ह्युंदाईने यावेळी मोठा गेम खेळला आहे. ह्युंदाईने ऑटो एक्स्पोमध्ये दोन इव्ही कार आणल्या आहेत. यामध्ये एक लाँच केली तर दुसरी दाखविली आहे. ह्युंदाईने Ioniq 5 लाँच करताना पुढील कार आयोनिक ६ दाखविली आहे. याचबरोबर ह्युंदाईने क्रेटाचे फेसलिफ्टही लाँच केले आहे. मारुतीनंतर एमजी मोटर्सने MG 4 EV ही हायब्रिड कार दाखविली आहे. तसेच एमजी हेक्टरचे फेसलिफ्ट लाँच केले आहे. 

ह्युंदाईच्या या लाँचिंगवेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरूख उपस्थित होता. गेल्या २५ वर्षांपासून शाहरुख ह्युंदाईचा ब्रँड अॅम्बॅसिडर आहे. ह्युंदाईने मेड इन इंडिया आयोनिक ५ ही ईलेक्ट्रीक कार 44.95 lakh रुपयांना लाँच केली आहे. ही कार किया ईव्ही ६ पेक्षा १६ लाख रुपयांनी कमी आहे. 

IONIQ 5 V2L फंक्शनसह येते जे 3.6 kw पर्यंत वीज पुरविते. V2L पोर्ट दुसऱ्या रोमधील सीटखाली आहे. कार चालू असताना ते सुरु करता येते. आणखी एक  V2L पोर्ट कारच्या बाहेर आहे. कन्व्हर्टरद्वारे कार मालक अन्य उपकरणेदेखील चार्ज करू शकतात. यामध्ये तुम्ही ईलेक्ट्रीक स्कूटरदेखील वेगाने चार्ज करू शकता. 

टॅग्स :auto expoऑटो एक्स्पो 2023Hyundaiह्युंदाई