शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

Bajaj Avenger Street 160: केवळ ४५ हजारांत तुमची होऊ शकते 'ही' क्रुझर बाईक; पाहा ऑफरपासून मायलेजपर्यंत डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 3:18 PM

क्रुझर सेगमेंटच्या बाइक्स आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे.

Bajaj Avenger Street 160: क्रूझर बाईक सेगमेंट हा टू व्हीलर मधला तो सेगमेंट आहे ज्यामध्ये निवडक बाइक्स आहेत. पण या सेगमेंटच्या बाइक्स आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. क्रूझर बाइक सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या सर्व बाइक्सपैकी, आज आम्ही बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 बद्दल बोलत आहोत, जी त्याच्या कंपनीसह या सेगमेंटची लोकप्रिय बाइक आहे.

बजाज एव्हेंजरची एक्स शोरुम किंमत 1,08,902 रुपये इतकी आहे आणि त्याची ऑनरोड किंमत 1,29,283 रुपये आहे. परंतु आपण त्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊ ज्यामध्ये ही बाईक तुम्हाला अगदी अर्ध्या किंमतीत मिळेल. तुम्हाला ऑनलाइन सेकंडहँक बाईक्सची विक्री करणाऱ्या कंपन्या माहितच असतील. BIKEWALE या वेबसाईटवर बजाज एव्हेंजरचं 2013 चं मॉडेल विक्रीसाठी पोस्ट करण्यात आलंय. यामध्ये याची किंमत 30000 रुपये निश्चित करण्यात आलीये. परंतु यासोबत कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही.

याशिवाय DROOM या वेबसाईटवर बजाज एव्हेंजरचं 2017 चं मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत 45000 रुपये निश्चित करण्यात आलीये. यासोबतच काही फायनॅन्स प्लॅन्सही देण्यात आले आहेत. BIKEDEKHO या वेबसाईटवर बजाज एव्हेंजरचं 2016 चं मॉडेल लिस्ट करण्यात आलंय. याची किंमत 45000 रुपये ठेवण्यात आलीये. परंतु यासोबतही कोणतीही ऑफर नाही.

काय आहे खास?बजाज एव्हेंजर स्ट्रीट 160 च्या इंजिन आणि पॉवर बाबत सांगायचं झालं तर यात 160 सीसी सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 15Ps चं पॉवर आणि 13.7 Nm चं टॉर्क जनरेट करतं. बाईकच्या ब्रेकिंग सिस्टमबद्दल सांगायचं झालं तर याच्या फ्रन्टला डिस्क ब्रेक आणि रिअर ड्रम ब्रेक देण्यात आलाय. ही बाईक 47.2 किमी प्रति लिटरचं मायलेज देत असल्याचा दावा कंपनीनं केलाय.

(टीप : कोणत्याही प्रकारची गाडी खरेदी करण्यापूर्वी ती तपासून घ्यावी. हे आर्टिकल केवळ सुविधेसाठी देण्यात आलं आहे.)

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईक