शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

आता Honda Activa विसरा! या स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर देतात चांगली रेंज, किंमत फक्त 45 हजारपासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 12:44 PM

इलेक्ट्रिक स्कूटर्सचा विचार केल्यास, बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सदेखील उपलब्ध आहेत. ज्याणून घेऊयात त्या संदर्भात...

देशात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ सातत्याने वाढताना दिसत आहे. अनेक नवीन इलेक्ट्रिक वाहने बाजारात येत आहेत. लोकांमध्ये या वाहनांची स्वीकारार्हताही वाढताना दिसत आहे. परिणामी अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली आहे. सध्या इलेक्ट्रिक वाहने खूप महाग आहेत. मात्र याचा अर्थ, स्वस्त इलेक्ट्रिक वाहनेच बाजारात नाहीत, असा अजिबात नाहीत. इलेक्ट्रिक स्कूटर्सचा विचार केल्यास, बाजारात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर्सदेखील उपलब्ध आहेत. ज्याणून घेऊयात त्या संदर्भात...

Avon E Scoot -Avon E Scoot ची किंमत सुमारे 45,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) एवढी आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर 65 किमीची रेंज देते. हिची टॉप स्पीड 24KMPH एढी आहे. स्कूटरला 215W BLDC मोटर आणि 48V/20AH बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 6 ते 8 तास लागतात.

Bounce Infinity E1 -हिची किंमत 45,099 रुपये (बॅटरी नसलेले व्हेरिअंट) सुरू होते. तसेच बॅटरी पॅक असलेल्या व्हेरिअंटची किंमत 68,999 रुपये एवढी आहे. हिला 2kWh/48V बॅटरी देण्यात आली आहे. हिची टॉप स्पीड 65kmph तर रेंज- 85km असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

Hero Electric Optima CX -हिची किंमत (सिंगल बॅटरी व्हेरिअंट) 62,190 रुपये आहे. या स्कूटरची टॉप स्पीड- 45 KM/H तर रेंद 82KM एवढी आहे. यात तीन कलर ऑप्शन्स देण्यात आले आहे. हिच्यासोबत 51.2V/30Ah बॅटरी येते. जी 4 ते 5 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शखते, असा दावा कंपनीने केला आहे.

Ampere Magnus EX -हिच्यासोबत LCD स्क्रीन, इंटीग्रेटेड USB पोर्ट, कीलेस एंट्री आणि अँटी-थेफ्ट अलार्म देण्यात आला आहे. ही स्कूटर 1.2 kW मोटरसह उपलब्ध आहे. हिची टॉप स्पीड ताशी 55 किमी एवढी आहे. या स्कूटरसोबत 60V, 30Ah बॅटरी येते, जी 121 किलोमीटरची रेंज देऊ शकते, हिची किंमत 73,999 रुपये आहे. 

टॅग्स :Automobileवाहनscooterस्कूटर, मोपेडelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर