शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Komaki LY इलेक्ट्रिक स्कूटर, अँटी थेफ्ट अलार्मसह सिंगल चार्जमध्ये 85 किमीपर्यंत रेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 13:09 IST

Komaki LY Electric Scooter : कोमाकीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 80 ते 85 किलोमीटरची राइडिंग रेंज देते.

नवी दिल्ली : देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच कोमाकी एलव्हाय (Komaki LY) इलेक्ट्रिक स्कूटर सध्या चर्चेत आहेत. या स्कूटरच्या किमतींसह राइडिंग रेंज, टॉप स्पीड, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या...

किती आहे किंमत?कोमाकी एलव्हाय (Komaki LY) इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत (दिल्ली)  ऑन-रोड असताना 99,887 रुपयांपर्यंत जाते.

बॅटरी आणि मोटरइलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक हब मोटरशी जोडलेल्या 62V, 34Ah लिथियम-आयन बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा बॅटरी पॅक 4 ते 5 तासांत पूर्ण चार्ज होतो.

सिंगल चार्जवर किती वेळ चालते?रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, कोमाकीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 80 ते 85 किलोमीटरची राइडिंग रेंज देते.

ब्रेकिंग आणि सस्पेंशन सिस्टमकोमाकी इलेक्ट्रिक स्कूटरला फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलवर डिस्क ब्रेक बसवण्यात आले आहेत. जे कॉम्बी ब्रेकिंग सिस्टमसह जोडलेले आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर स्कूटरच्या फ्रंटला टेलीस्कोपिक फोर्क्स आणि रिअरला स्प्रिंग बेस्ड शॉक ऍब्सॉर्बर सिस्टीम देण्यात आली आहे.

काय आहेत फीचर्स?कोमाकी एलव्हायमध्ये मिळणाऱ्या फिचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये पुश बटण स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, अँटी थेफ्ट अलार्म, स्मार्ट बीएमएस, मल्टीपल सेन्सर्स, सेल्फ डायग्नोस्टिक, वायरलेस अपडेटेबल फीचर्स, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर, अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर