शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

KTM ने लाँच केली 390 अ‍ॅडव्हेंचर बाईक, किंमत आधीच्या मॉडेलपेक्षा 58,000 रुपये कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 3:07 PM

खर्च वाचवण्यासाठी केटीएम अ‍ॅडव्हेंचर एक्समध्ये कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 250 अ‍ॅडव्हेंचरच्या एससीडी युनिटने बदलले जाऊ शकते

नवी दिल्ली : केटीएम इंडियाने भारतीय बाजारपेठेत एंट्री लेव्हल 390 अ‍ॅडव्हेंचर बाईक लॉन्च केली आहे. ही बाईक 2.8 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) च्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. सध्याच्या मॉडेलपेक्षा ही किंमत 58,000 रुपये कमी आहे. मात्र, या मॉडेलमध्ये काही खास फीचर्स देण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळेच कंपनीला त्याची किंमत कमी करण्यात यश आले आहे.

खर्च वाचवण्यासाठी केटीएम अ‍ॅडव्हेंचर एक्समध्ये कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर 250 अ‍ॅडव्हेंचरच्या एससीडी युनिटने बदलले जाऊ शकते. बाईकमध्ये ड्युअल-चॅनल ABS सिस्टीमसह सुसज्ज असलेले फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेकला एक स्विचेबल फंक्शनसह ठेवण्यात आले आहेत, जे तुम्हाला जेव्हाही चारीबाजूला स्लाइड करायचे असेल आणि टरमॅकचा वापर करू इच्छित असाल, तेव्हा तुम्ही रिअर ABS बंद करू शकता.

'हे' आहेत फीचर्सखर्च कमी करण्यासाठी व्हेरिएंटमध्ये कॉर्नरिंग ABS, क्विकशिफ्टर आणि ट्रॅक्शन कंट्रोल यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक एड्सला हटवण्यात आळे आहे. केटीएम 390 अ‍ॅडव्हेंचर एक्समधील सध्याच्या व्हेरिएंटच्या तुलनेत डिझाईन फ्रंटवर कोणताही फरक नाही, कारण LED हेडलॅम्प, LED टर्न सिग्नल्स, LED टेल लॅम्प आणि बॉडी पॅनेल्स सारखेच आहेत.

रॉयल एनफिल्ड हिमालयनहे मॉडेल रॉयल एनफिल्ड हिमालयनपेक्षा 65,000 रुपये महाग आहे. हिरो मोटोकॉर्प पुढील वर्षी XPulse 400 लाँच करण्याची शक्यता असल्याने ड्युअल पर्पज टूरिंग सेगमेंट अनेक नवीन मोटरसायकलच्या आगमनाची वाट पाहत आहे.  रॉयल एनफिल्ड हिमालयन 450 देखील यावर्षी लॉन्च होणार आहे. सध्या, कंपनी लिक्विड-कूल्ड मोटरसह 390 अॅडला टक्कर देण्यासाठी या बाईकची चाचणी करत आहे. 

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहन