शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

Mahindra Bolero चा नवीन अवतार आला समोर, आता खरेदीदारांची लागेल लाईन...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 2:50 PM

Mahindra Bolero : लॉन्च होण्यापूर्वीच नवीन बोलेरोचा एक वॉकअराउंड व्हिडिओ समोर आला आहे. 

महिंद्राच्या बोलेरो एसयूव्हीची स्वतःची क्रेझ आहे. बोलेरो ही महिंद्राची सध्या सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. जुलै 2022 मध्ये या एसयूव्हीच्या 7,917 युनिट्सची विक्री झाली आहे. यानंतर महिंद्रा XUV700 आणि महिंद्रा स्कॉर्पियोचा नंबर येतो. कंपनी आता आपली बोलेरो नवीन अवतारात आणणार आहे. दरम्यान, लॉन्च होण्यापूर्वीच नवीन बोलेरोचा एक वॉकअराउंड व्हिडिओ समोर आला आहे. 

MotorCraze नावाच्या यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एसयूव्ही आतून आणि बाहेरून चांगली दाखवण्यात आली आहे. यावरून नवीन मॉडेलमध्ये काय बदल होणार आहेत, हे कळू शकते. नवीन महिंद्रा बोलेरोमध्ये कोणतेही मोठे बदल दिसणार नाहीत. पहिला बदल म्हणजे लोगो. नवीन बोलेरोमध्ये कंपनीचा नवीन लोगो देण्यात येणार आहे. हे समोर, मागील आणि स्टीयरिंगवर पाहिले जाऊ शकते. 

एसयूव्हीची ग्रिल पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे. तसेच अधिक फीचर लोड करण्याचा प्रयत्नही झालेला नाही. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात चार पॉवर विंडो, 4 स्पीकरसह 2-डिन म्युझिक सिस्टीम, फॉग लाइट्स, मॅन्युअल डिमिंग IRVM, रिअर वॉशर आणि वायपर, सेंटरमध्ये MID असलेले डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळणार आहे. वाहनाच्या टॉप मॉडेलमध्ये रिमोट की फीचर देखील आहे. 

सुरक्षा फीचर्समध्ये ABS, EBD आणि ड्युअल एअरबॅग्जचा समावेश आहे. इंजिनमध्येही क्वचितच काही बदल झाला आहे. 2022 महिंद्रा बोलेरो 1.5L 3-सिलिंडर टर्बो-चार्ज्ड mHawk75 डिझेल इंजिन देण्यात आले आहे. यात मायक्रो-हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे, जी स्टॉप/स्टार्ट सुविधा देते. mHawk75 नावाप्रमाणे, हे इंजिन फक्त 75 bhp आणि 210 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

टॅग्स :AutomobileवाहनMahindraमहिंद्रा