शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

Mahindra आणतेय आणखी एक ठासू Scorpio! मिळेल 7 आणि 9 सीटरचा ऑप्शन, जाणून घ्या फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 1:53 PM

लवकरच हिचे S5 नावाने आणखी एक नव्हे व्हेरिअँट येत आहे. जे या दोन्हींमध्ये प्लेस केले जाईल. या नव्या व्हेरिअँटचे डिटेल्स लॉन्चपूर्वीच लिक झाले आहे.

महिंद्रासाठी त्यांची स्कॉर्पिओ ही सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक आहे. अनेक वर्ष होऊनही ग्राहकांमध्ये हिची जबरदस्त मागणी आहे. आता स्कॉर्पिओची स्कॉर्पिओ क्लासिक (Scorpio Classic) नावाने विक्री होते. ही SUV सध्या S आणि S11 अशा दोन व्हेरिअंटमध्ये विकली जाते. तसेच, लवकरच हिचे S5 नावाने आणखी एक नव्हे व्हेरिअँट येत आहे. जे या दोन्हींमध्ये प्लेस केले जाईल. या नव्या व्हेरिअँटचे डिटेल्स लॉन्चपूर्वीच लिक झाले आहे.

लीक झालेल्या अप्रूव्हल डॉक्यूमेंटनुसार, S5 आणि S11 ट्रिम्ससाठी बसायचे पर्यायही वाढविण्यात आले आहेत. जेथे बेस-स्पेक S व्हेरिअंटमध्ये केवळ 9-सीटचा पर्याय आहे. S5 आणि S11 व्हेरिअंटमध्ये 7-सीटर आणि 9-सीटर असे दोन्ही पर्याय दिले जातील. आपल्या अपडेटेड फॉरमॅटमध्ये स्कॉर्पिओ क्लासिकचे एकूण सात वेरिअंट असतील. यापूर्वी, केवळ बेस व्हेअट S 9-सीटर पर्यायांतच उपलब्ध होती. 9-सीटर व्हेरिअंटमध्ये दुसऱ्या लाईनमध्ये बेंच सीट आणि मागच्या बाजूला 2×2 साईड फेसिंग बेंच सीट असतील. स्कॉर्पिओ क्लासिकच्या टॉप-स्पेक S11 व्हेरिअँटमध्ये सेकंड-रो कॅप्टन सीटचा पर्याय दिला जाईल.

येथे पाहा फीचर्स लिस्ट -नव्या S5 व्हेरिअँटमध्ये बॉडी कलर्ड बंपर, स्टील व्हील्स, सेंट्रल लॉकिंग, ऑडियो सिस्टिम आणि इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ORVMs सारखे फीचर्स मिळू शकतात. याशिवाय सेफ्टीसाठी डुअल एअरबॅग्ज, कोलॅप्सिबल स्टिअरिंग, इंजिन इमोबिलायझर, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सारखे फीचर्स असतील.

इंजिन आणि पॉवर -स्कॉर्पिओ क्लासिकचे नवे S5 व्हेरिअंट आल्याने S आणि S11 व्हिरिअंट मधील किंमतीचे अंतर कमी करण्यास मदत मिळेल. सध्या स्कॉर्पिओ क्लासिकच्या बेस वेरिअंटची किंमत 12.64 लाख रुपये आणि टॉप व्हेरिअंटची किंमत 16.14 लाख रुपये एवढी असेल. 

या दोन्ही व्हेरिअंटच्या किंमतीत 3.5 लाख रुपयांचे अंतर आहे. कारच्या इंजिन परफॉर्मेन्समध्ये कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही. स्कॉर्पिओ क्लासिक 2.2 लिटर डिझेल इंजिनसह येते. जी जास्तीत जास्त 130 एचपीची पॉवर आणि 300 एनएमचा पीक टॉर्क जेनरेट करते.

टॅग्स :Mahindraमहिंद्रा