शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
2
कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चकमकीत दोन जवान जखमी
3
मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर...
4
Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप
5
Eknath Shinde: मी राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत...; एकनाथ शिंदेंचा राज्यातील जनतेला मोठा शब्द
6
'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलची तुफान फटकेबाजी, आफ्रिकेच्या संघाला धू धू धुतलं.. (Video)
7
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य, २० लोकांचा मृत्यू
8
“शिंदे-फडणवीस सरकारला सत्तेचा अहंकार”; वरळी हिट अँड रन प्रकरणावरुन नाना पटोलेंची टीका
9
Home Loan : बजेटनंतर स्वस्त होणार होमलोन? वाचा सविस्तर
10
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; कर्णधार टेम्बा बवुमाची एन्ट्री
11
नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."
12
“पहिल्याच पावसात सरकारचे पितळ उघडे पडले, अपयशाचे खापर पावसावर फोडू नये”; नाना पटोलेंची टीका
13
SL vs IND : भारताविरूद्धच्या मालिकेपूर्वी श्रीलंकेची रणनीती; Sanath Jayasuriya वर सोपवली मोठी जबाबदारी
14
मुंबईसह राज्यात अतिवृष्टी, पावसाची स्थिती काय? देवेंद्र फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती
15
विशाल पांडेची बहीणही भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट; अरमान मलिकला बाहेर काढण्याची मागणी
16
अंबानींच्या 'अँटिलिया' मधील सोहळ्याला हजेरी लावलेली 'ती' सौंदर्यवती नक्की आहे तरी कोण?
17
गेल्या ४४ वर्षांपासून करण जोहर 'या' गंभीर आजाराचा करतोय सामना, स्वत:च केला खुलासा
18
Sharad Pawar : 'सरकारने दिलेल्या सवलतींचा गैरवापर करू नका'; शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन
19
Mumbai Rains Live Updates: कामावरुन घरी परतणाऱ्यांना दिलासा, मध्य आणि हार्बर रेल्वेसेवा पूर्ववत
20
रांगेत या, 'घेऊन'च जा! बिअर वाटपाचा जाहीर कार्यक्रम, भाजपा खासदाराचं 'झिंगाट' सेलीब्रेशन

Mahindra Thar 5 Door ची वाट पहाताय? मग, 3 नवीन फीचर्स मिळू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 5:32 PM

Mahindra Thar 5 Door : पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये Thar 5 Door Armada लाँच होण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली : महिंद्रा थारच्या (Mahindra Thar) 3 Door आल्यानंतर ग्राहक आता कंपनीची Thar 5 Door ची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुढच्या महिन्यात ऑगस्टमध्ये Thar 5 Door Armada लाँच होण्याची शक्यता आहे. 

Thar 5 Door Armada मध्ये Mahindra XUV700 चे काही प्रीमियम फ्लॅगशिप फीचर्स मिळू शकतात. ऑफिशियल लाँचनंतर महिंद्रा 5 डोअर थारची टक्कर थेट Force Gurkha 5 Door आणि Maruti Suzuki Jimny सोबत असणार आहे. महिंद्रा Thar 5 Door मध्ये कोण-कोणते फिचर्स मिळणार? त्याबद्दल जाणून घेऊया.

नवीन इंफोटेंमेंट सिस्टिमसध्याच्या 3 डोर थारमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन देण्यात आली आहे. 5 दरवाजाच्या महिंद्रा थारमध्ये ग्राहकांसाठी 10.25 इंच इंफोटेंमेंट सिस्टमचा समावेश केला जाऊ शकतो. नवीन इंफोटेंमेंट सिस्टिममध्ये वायरलेस एपल कारप्ले-एंड्रॉयड ऑटो, नेविगेशन, AdrenoX कनेक्ट आणि महिंद्रा कनेक्टेड टेक सारख्या फीचर्सचा सपोर्ट मिळू शकतो.

सेफ्टी फिचर3 दरवाजाच्या महिंद्रा थारमध्ये सध्या स्टँडर्ड दोन एयरबॅग्स मिळतात. मात्र, तरीही Global NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 4 स्टार एडल्ट आणि चाइल्ड सेफ्टीची रेटिंग मिळाली आहे. नव्या थारसोबत कंपनी सेफ्टीमध्ये आणखी सुधारणा घडवू शकते. नव्या थार स्टँडर्डमध्ये 6 एयरबॅग्स दिल्या जाऊ शकतात. त्या शिवाय गाडीत Level 2 ADAS फीचर्सचा समावेश केला आहे.

क्लायमेट कंट्रोल फिचर 2019 मध्ये पहिल्यांदा महिंद्राने XUV300 सोबत डुअल झोन क्लायमेट कंट्रोल फिचर दिला होता. त्यानंतर 2024 मध्ये XUV700, XUV400 इलेक्ट्रिक आणि 3X0 सारख्या गाड्यांचा सुद्धा या फिचरमध्ये समावेश केला आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग