शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मध्यम वर्गींयांसाठी जबरा कार; 35 KM चे मायलेज अन् किंमत 4 लाखांपेक्षा कमी....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 4:03 PM

मारुती सुझुकीने गेल्यावर्षी ही स्वस्त कार लॉन्च केली होती. फक्त एक लाखात कार घरी घेऊन या.

Maruti Alto K10: उन्हाळा सुरू झाला असून, उन्हामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेकजण बाईकवरुन कारकडे वळण्याचा विचार करत आहेत. पण, कारच्या वाढलेल्या किमती आणि कमी मायलेजमुळे अनेकांचे कार घेण्याचे स्वप्न स्वप्नच राहते. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही भारतातील सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या स्वस्त कारबद्दल सांगणार आहोत. 

आम्ही मारुती सुझुकीने मागच्या वर्षीच लॉन्च केलेल्या Alto K10 कारबद्दल बोलत आहोत. ही कार पेट्रोल आणि सीएनजी व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. कार सीएनजीसह हायवेवर 60 ते 80 च्या वेगाने गाडी चालवल्यास सुमारे 35 किमी मायलेज मिळते. K10 च्या CNG मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 5.95 लाख रुपये आहे. ऑन-रोड किंमत सुमारे रु.7.7 लाखांपर्यंत जाते. जर तुम्ही 1 लाख रुपये डाऊन पेमेंट करून कार खरेदी केली तर 7 वर्षांसाठी कारचा हप्ता सुमारे 8 हजार रुपये येईल.

Alto K10 ची किंमत... कंपनीने 18 ऑगस्ट 2022 रोजी Maruti Alto K10 भारतात लॉन्च केली होती. मारुती अल्टो K10 ची किंमत 4.59 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 6.80 लाख रुपयांपर्यंत जाते. नवीन Maruti Suzuki Alto K10 चार प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात Std, LXi, VXi आणि VXi+ यांचा समावेश आहे. CNG व्हर्जन केवळ VXI मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.

इंजिन आणि कलर ऑप्शनMaruti Suzuki Alto K10 ला 1.0-लिटर 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते, जे 66bhp ची कमाल पॉवर आणि 89Nm टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये पाच-स्पीड मॅन्युअल युनिट किंवा ऑटोमेशन युनिट आहे. नवीन Alto K10 मध्ये पाच लोक बसण्याची क्षमता आहे. 2022 मारुती अल्टो K10 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात सॉलिड व्हाइट, सिल्की सिल्व्हर, ग्रेनाइट ग्रे, सिझलिंग रेड, स्पीडी ब्लू आणि अर्थ गोल्ड यांचा समावेश आहे.

इंटेरिअर आणि फीचर्समारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये सिल्व्हर अॅक्सेंट, सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, सक्रुलर एसी व्हेंट्स, चार पॉवर विंडो, सेंटर कन्सोलवर कप होल्डर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि स्टीयरिंगसह ब्लॅक इंटीरियर थीम मिळते. सुरक्षिततेसाठी कारमध्ये 2 एअरबॅग, EBD सह ABS, मागील पार्किंग सेन्सर्स, स्पीड अलर्ट सिस्टम आणि सीट-बेल्ट रिमाइंडर सिस्टम आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन