शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

Car November Offer : नोव्हेंबरमध्ये कार खरेदी करा, ५० हजार वाचवा; या कंपनीनं दिली भन्नाट ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 9:35 AM

मारुती सुझुकीच्या सियाज मिडसाइज सेडान सर्व व्हेरियंटवर ४० हजार रुपयांपर्यंत सुट देत आहे.

या महिन्यात तुम्ही कार घेण्याचं ठरवलं असेल तर तुम्हाला या महिन्यात बंपर ऑफर मिळू शकते. या महिन्यात कार घेणेच चांगली संधी आहे. सध्या मारुती सुझुकीच्या कारवर मोठी ऑफर सुरू आहे. मारुती सुझुकी आपल्या बलेना आणि सियाज या कारवर ५० हजार रुपयांपर्यंत सुट देत आहे. त्यामुळे कार घेणाऱ्यांसाठी हा महिना म्हणजे मोठी संधी आहे. 

सुझुकीने नेक्सावरही या महिन्यात ऑफर ठेवली आहे. Ignis, Ciaz आणि Baleno वरही ५० हजार रुपयांपर्यंत सुट मिळू शकते. सुझुकीने नुकतेच लाँच केलेल्या Grand Vitara SUV आणि XL6 MPV वर कोणतीही सुट दिलेली नाही. 

नेक्सा लाइन अप मध्ये ग्राहकांना परवडणारी इग्नीस ही कार आहे. या कारवर सध्या ५० हजार रुपयांपर्यंत सुट मिळत आहे. मॅन्युअल व्हेरिएंटचाही मोठा फायदा आहे, तर एएमटी व्हेरिएंटवर २० हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

मारुती सुझुकीच्या सियाज मिडसाइज सेडान सर्व व्हेरियंटवर ४० हजार रुपयांपर्यंत सुट देत आहे. आणि ऑटोमॅटीक व्हेरियंटववर ३० हजारापर्यंत सुट मिळत आहे. सुझुकीची कार होंडा सीटी ला टक्कर देत आहे. 

मारुती सुझुकी नवीन बलेनोच्या पेट्रोल आणि सीएनजी दोन्हींवर १० हजार रुपयांची सूट देत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला लाँच केलेली, नवीन-जनरल बलेनो 90hp, १.२-लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. ही कार Tata Altroz, Hyundai i20 आणि Toyota Glanza सारख्या कारला टक्कर देते.

ऑक्टोबरमध्ये वाहनविक्रीचा सुपर शो! किरकोळ विक्रीत तब्बल ४८ टक्के वाढ; ऑटोरिक्षा प्रथम स्थानी

मारुती सुझुकी आता नव्या एसयुव्ही कारवर काम करत  आहे. कंपनीने नवीन ब्रेझा कॉम्पॅक्ट एसयूव्ही आणि क्रेटाची प्रतिस्पर्धी ग्रँड विटारा एसयूव्ही लाँच केली .

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनMarutiमारुती