शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

Maruti Suzuki नं लॉन्च केली सर्वात स्वस्त 7 सीटर कार, देईल 27KM मायलेज, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 3:59 PM

सध्या मारुती ईको ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी व्हॅन आहे. तसेच सर्वात स्वस्त 7 सीटर कारही आहे.

मारुती सुझुकीने भारतीय बाजारात आता आपली ईको कार (Maruti Suzuki Eeco) नव्या आवतारात लॉन्ट लेरी आहे. कंपनीने ही अपडेटेड ईको एमपीव्ही 5.10 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवाती किमतत लॉन्च केली आहे. ही कार एकूण 13 व्हेरिअंटमध्ये विकली जाईल. यात 5-सीटर कॉन्फिगरेशन, 7-सीटर कॉन्फिगरेशन, कार्गो, टूर आणि अॅम्ब्युलन्स व्हर्जनचा समावेश असेल. आता या कारमध्ये एक्सटीरिअर सोबतच इंजिनमध्येही अपग्रेड करण्यात आले आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह सीएनजी किटमध्येही उपलब्ध होईल. 

सध्या मारुती ईको ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी व्हॅन आहे. तसेच सर्वात स्वस्त 7 सीटर कारही आहे. मारुती सुझुकी इंडियाचे सिनिअर एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर, मार्केटिंग आणि सेल्स शशांक श्रीवास्तव यांनी दिलेल्या महितीनुसार, "लॉन्च झाल्यापासून गेल्या एका दसशकात तब्बल 9.75 लाखहून अधिक लोकांनी ही कार खरेदी केली आहे. 93% बाजारातील हिस्सेदारीसह ही कार आपल्या सेगमेन्टमध्ये टॉपवर आहे."

इंजिन आणि मायलेज - या कारमध्ये आता मारुतीचे नवे 1.2-लीटर डुअलजेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हेच इंजिन डिझायर, स्विफ्ट, बलेनो आणि इत मॉडेलमध्येही देण्यात आले आहे. हे इंजिन 6,000 आरपीएमवर 80.76 पीएसची पॉवर आणि 104.4 एनएमचा पीक टॉर्क आउटपूट देते. हे इंजिन पूर्वीच्या इंजिनच्या तुलनेत अधिक पॉवरफुल आहे. सीएनजीवर चालल्यास पॉवर घटून 71.65 पीएस आणि टॉर्क कमी होऊन 95 एनएम होतो. कंपनीनुसार, पेट्रोल इंजिनवर हिचे  मायलेज 20.20 किमी/लीटर तर सीएनजीसह 27.05 किमी/किग्रा पर्यंत मिळते. मागील इंजिनच्या तुलनेत हे इंजिन 29 टक्के अधिक फ्यूअल इफिशिअंट आहे.

Maruti Suzuki Eeco फीचर्स -मारुती सुझुकी ईकोमध्ये रेक्लाइनिंग फ्रंट सीट्स, केबिन एअर फिल्टर (एसी व्हेरिअँटमध्ये) आणि एक नवीन बॅटरी सेव्हर फंक्शन मिळते. हिला नवे डिजिटल इंस्ट्रूमेन्ट कलस्टर, नवे स्टिअरिंग व्हील आणि एसीसाठी रोटरी कंट्रोल मिळते. सेफ्टीसाठी इंजिन इमोबिलायझर, हॅजार्ड स्विच, डुअल एअरबॅग्स, एबीएससह ईबीडी, दरवाजे आणि विंडोजसाठी चाइल्ड लॉक आणि रिवर्स पार्किंग सेंसर देण्यात आले आहे. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीcarकार