शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

लाडक्या 'सँट्रो' कारची छोटी बहीण येतेय; स्वागताला तयार राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 6:43 PM

काही वर्षांपूर्वी ह्युंदाईच्या सँट्रो कारनं भारतातील रस्ते व्यापून टाकले होते. आता ही कंपनी मध्यमवर्गीयांसाठी छोटी हॅचबॅक कार घेऊन येतेय.

नवी दिल्लीः काही वर्षांपूर्वी ह्युंदाईच्या सँट्रो कारनं भारतातील रस्ते व्यापून टाकले होते. आता ही कंपनी मध्यमवर्गीयांसाठी छोटी हॅचबॅक कार घेऊन येतेय. तिचं नाव ४ ऑक्टोबरला जाहीर होणार असून, तिचं मॉडल सँट्रोशी मिळतंजुळतं आहे. ह्युंदाईची ही नवी कार EONची जागा घेणार आहे. नव्या कारमध्ये प्रीमियम कॅबिनही देण्यात येणार आहे.ह्युंदाईचं हे नवं मॉडल Santro Xingचं अपडेटेड व्हर्जन असणार आहे. या कारमध्ये 1.1 लीटरचं पेट्रोल इंजिन देण्यात येणार आहे. ह्युंदाईची ही पहिली कार असेल ज्यामध्ये ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे. ही कार प्रतिलिटरमध्ये  25 किमीच्या आसपास धावणार आहे.  तसेच या कारमध्ये 5 स्पीड गीअर बॉक्सही बसवण्यात आला आहे. या सेंट्रोच्या कारचा मुकाबला मारुतीच्या सेलेरियो कारबरोबर असेल.सप्टेंबर 2018मध्ये ह्युंदाई सेंट्रो ही कार 20 वर्षांची होणार आहे. भारतामध्ये 23 सप्टेंबर 1998 साली सेंट्रो कार लॉन्च करण्यात आली होती. मुंबईत टॅक्सी म्हणून सेंट्रो कार बऱ्यापैकी प्रचलित असून, आता या कारचे उत्पादन बंद झाल्याने जुन्या कारही फार चालत आहेत. या कारची किंमत 3.5 लाख रुपयांच्या आसपास आहे. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईcarकार