शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

मार्केटमध्ये आली नवीन Tata Harrier, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 6:39 PM

ही कार स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि फियरलेस या चार ट्रिम लेव्हलमध्ये मिळणार आहे.

नवी दिल्ली : नवीन 2023 टाटा हॅरियर फेसलिफ्ट अधिकृतपणे  करण्यात लाँच आली आहे. ही कार स्मार्ट, प्युअर, अॅडव्हेंचर आणि फियरलेस या चार ट्रिम लेव्हलमध्ये मिळणार आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन हॅरियर मॅन्युअलची किंमत 15.49 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 24.49 लाख रुपयांपर्यंत जाते, तर ऑटोमॅटिक व्हेरिएंट आणि डार्क एडिशनची किंमत 19.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या सर्व किंमती इंट्रोटक्टरी आणि एक्स-शोरूममधील आहेत. या किमतीत हॅरियर जीप कंपास आणि एमजी हेक्टर सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

Smart MT: 15.49 लाख रुपयेPure MT: 16.99 लाख रुपयेPure+ MT (Sunroof Opt): 18.69 लाख रुपयेAdventure MT: 20.19 लाख रुपयेAdventure+ MT (ADAS Opt): 21.69 लाख रुपयेFearless MT: 22.99 लाख रुपयेFearless+ MT: 24.49 लाख रुपये

इंजिनकारच्या सर्व व्हेरिएंटमध्ये 2.0L टर्बो डिझेल इंजिन असेल, जे प्री-फेसलिफ्ट व्हर्जनमधून घेतले गेले आहे. इंजिन हे 170PS पॉवर आणि 350Nm टॉर्क जनरेट करते. खरेदीदारांना 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. ऑटोमेटिक व्हेरिएंटमध्ये पॅडल शिफ्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील मिळत आहे. अपडेटेड हॅरियर मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह अनुक्रमे 16.08kmpl आणि 14.60kmpl मायलेज देऊ शकते, असा टाटा कंपनीचा दावा आहे.

फीचर्सनवीन टाटा हॅरियर फेसलिफ्टच्या एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये महत्त्वाचे बदल दिसून आले आहेत. यात आता लेटेस्ट स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी पर्यायांसह एक मोठी 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. यासोबतच 10.25-इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील आहे. यात 4-स्पोक स्टीयरिंग व्हील आहे, ज्यामध्ये बॅकलिट टाटा लोगो आहे. तसेच, कारमध्ये दोन टॉगलसह नवीन टच-आधारित हवामान नियंत्रण पॅनेल आहे. याशिवाय, डॅशबोर्डला लेदरेट पॅडिंग आणि ग्लॉसी ब्लॅक सरफेससह फ्रेश फिनिश देण्यात आले आहे. याशिवाय अनेक फीचर्स आहेत.

टॅग्स :TataटाटाcarकारAutomobileवाहन