शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

मारुतीची जिम्नी खरेदी करण्याची उत्तम संधी, फेस्टिव्हल सीजनमध्ये कंपनी देते १ लाखांपर्यंत ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 7:38 PM

५० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज किंवा लॉयल्टी बोनसही मिळत आहे.

नवी दिल्ली : मारुती ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी आहे. मारुती सुझुकी सणासुदीच्या काळात आपल्या ऑफ-रोड एसयूव्ही जिम्नीवर उत्तम ऑफर देत आहे. देशभरातील नेक्सा डीलरशिपवर या कारच्या एंट्री लेव्हल जेटा व्हेरिएंटवर १ लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट आणि बेनिफिट्स दिले जात आहेत. तसेच, जिम्नीच्या या व्हेरिएंटच्या मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ऑप्शनवर ५० हजार रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच ५० हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज किंवा लॉयल्टी बोनसही मिळत आहे.

मारुती सुझुकी जिम्नी जूनमध्ये बाजारात दाखल झाली होती. कारचा लुक खूपच पॉवरफुल आहे. यात एक मोठी ग्रील, मस्क्युलर बोनेट आणि गोल हेडलाइट्स फॉग लॅम्प, ब्लॅक आउट बी-पिलर्स ओआरव्हीएम आणि अलॉय व्हील मिळतात. या कारच्या केबिनमध्ये ७.० इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटो क्लायमेट कंट्रोल आणि क्रूझ कंट्रोल सारख्या अनेक शानदार फीचर्स मिळत आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून यामध्ये सहा एअरबॅग, ABS, ESP आणि ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल आहेत. या कारची सुरुवातीची किंमत १२.७४ लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Jimny इंजिनमारुती जिम्नीमध्ये १.५ लीटर, ४ सिलेंडर, K15B पेट्रोल इंजिन आहे. जे ६००० rpm वर १०१ bhp पॉवर आणि ४००० rpm वर १३० Nm टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये ५ स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह ४ स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शनही आहे. जेटा लाइनअपमधील एंट्री लेव्हल व्हेरिएंट आहे. ज्याची किंमत मॅन्युअलसाठी १२.७४ लाख रुपये आणि ऑटोमॅटिकसाठी १३.९४ लाख रुपये आहे. दरम्यान, कंपनी दरमहा जवळपास ३ हजार युनिट्सची विक्री करते.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारAutomobileवाहन