शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

नेक्सॉन तो गया...! क्रेटाचा नवा लुक, इंटेरिअर पहाल तर टाटाला 'बाय' म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2024 5:14 PM

सध्याच्या काळातही तीच एक हायटेक कार असल्याचे वाटू लागले होते. परंतु, आता ह्युंदाईने हा भ्रमाचा भोपळा फोडण्याची तयारी केली आहे.

काही महिन्यांपूर्वी टाटाने नेक्सॉनला मोठी अपडेट दिली होती. बाहेरील लुकबरोबरच अंतर्गत देखील मोठे बदल केले होते. त्यात स्टेअरिंग, इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आदीमध्ये मोठी अपडेट होती. यामुळे सध्याच्या काळातही तीच एक हायटेक कार असल्याचे वाटू लागले होते. परंतु, आता ह्युंदाईने हा भ्रमाचा भोपळा फोडण्याची तयारी केली आहे. येत्या १६ जानेवारीला सर्वांच्या पसंतीची क्रेटा नव्या रुपात आणणार आहे. 

क्रेटाचे बुकिंग सुरु झाले आहे. क्रेटाच्या या फेसलिफ्टचा बाहेरील लुक आणि आतील लुक यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. याचे काही फोटो कंपनीने व्हायरल केले आहेत. Hyundai Creta मध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे. तसेच 10.25-इंच ड्युअल स्क्रीन टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम नव्या युजर इंटरफेससह देण्य़ात येणार आहे. 

सेंटर कन्सोलचीही पुनर्रचना करण्यात आली आहे. गियर लीव्हर रिडिझाईन करण्यात आला आहे. Hyundai Creta फेसलिफ्ट बॅकलिट स्विच, 4-स्पोक स्टीयरिंग व्हील, सेंटर आर्मरेस्ट, केबिनसाठी ड्युअल-टोन थीम देण्यात येणार आहे. एसयूव्ही 3 इंजिन पर्यायांसह ऑफर केली जाईल. यात 1.5 लीटर MPI पेट्रोल, 1.5 लीटर U2 CRDI डिझेल आणि 1.5 लीटर Kappa Turbo GDI पेट्रोल इंजिन असेल.2024 Hyundai Creta सात प्रकारांमध्ये ऑफर केली जाईल – E, EX, S, S(O), SX, SX Tech आणि SX(O). 6 मोनो-टोन आणि 1 ड्युअल-टोन रंग पर्याय असतील. 

टॅग्स :Hyundaiह्युंदाईTataटाटा