शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

4 Star Safety Features Rating Car : काना मागून आली! निस्सान मॅग्नाईटसह या चार कार्सना फोर स्टार सेफ्टी रेटिंग; मारुतीवर कडी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 6:24 PM

Nissan Magnite And Renault Kiger Safety Features: चार मेड इन इंडिया कार्सना मिळालं ४ स्टार सेफ्टी रेटिंग.

Nissan Magnite And Renault Kiger Safety Features: टाटा मोटर्स (TATA Motors) आणि महिंद्रा (Mahindra and Mahindra) सारख्या कंपन्यांच्या कार भारतात सर्वात सुरक्षित मानल्या जातात. यामुळेच विशेषतः टाटा एसयूव्हीला ग्राहकांची भरपूर पसंती मिळते. आता आणखी एक चांगली बातमी समोर येत असून Global NCAP ने मेड इन इंडिया Nissan Magnite, Renault Kiger सारख्या दोन स्वस्त एसयुव्हीसोंबत Honda City Sedan आणि Honda Jazz प्रीमियम हॅचबॅकला कार क्रॅश टेस्टमध्ये ४ स्टार रेटिंग दिलं आहे. दरम्यान, या कार खरेदी करणाऱ्यांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

भारतातील सर्वात परवडणारी सब-4 मीटर SUV निसान मॅग्नाइटला ग्लोबल NCAP सुरक्षा रेटिंगमध्ये 4 स्टार मिळाले आहेत. SUV नं एडल्ट प्रोटेक्शनमध्ये 4 स्टार आणि चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शनमध्ये 2 स्टार देण्यात आलेत. या SUV मध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ABS सारखे फीचर्स आहेत. त्याच वेळी, कार क्रॅश टेस्टमध्ये Kiger ला ग्लोबल NCAP द्वारे 4- स्टार सेफ्टी रेटिंग दिले गेले आहे. SUV ला अॅडल्ट प्रोटेक्शनमध्ये 4 स्टार आणि चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन कॅटेगरीत 2 स्टार मिळाले आहेत. अशा प्रकारे, लोकांना आता कमी किमतीत चांगली सेफ्टी फीचर्स असलेली SUV मिळू शकते आणि त्यांच्यासोबत Nissan Magnite आणि Renault Kiger हेदेखील चांगले ऑप्शन्स आहेत.

होंडा सिटी आणि जॅझही सुरक्षित कार्सया दोन SUV सोबत, ग्लोबल एनकॅपने क्रॅश टेस्टमध्ये 2 आणखी मेड इन इंडिया कारला 4 स्टार सेफ्टी रेटिंग दिले आहे. Honda City ही प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये तसेच प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आहेय Honda Jazz ने अॅडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन कॅटेगरीमध्ये 4 स्टार मिळवले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

टॅग्स :HondaहोंडाRenaultरेनॉल्टAutomobileवाहन